Renault duster face-lift लवकर भारतामध्ये लॉन्च बघा फीचर्स किंमत इंजिन डिझाईन - आम्ही मराठी

Renault duster face-lift लवकर भारतामध्ये लॉन्च बघा फीचर्स किंमत इंजिन डिझाईन

Renault duster face-lift ही गाडी काही दिवसा मध्ये भारता मध्ये लॉन्च केली जाणार आहे. Renault duster face-lift ही गाडी एक कंपैक्ट एसयूवी कार आहे. जे आपल्या नवीन डिझाईन व स्टायलिश लूक मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.
ही गाडी आपल्याला ह्या वर्षीच आपल्या भारतीय बाजारात लॉन्च केली जाणार आहे. आज आपण या गाडीचे फिचर्स इंजिन मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. ही गाडी आपल्याला 2025 मध्ये बघायला मिळेल. या गाडी मध्ये भारी फिचर्स व स्टायलिश डिझाईन मध्ये बघा याला मिळेल.

Renault duster face-lift

Renault duster face-lift features

Renault duster face-lift या गाडी मध्ये आपल्याला अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.एप्पल कारप्ले कनेक्टिविटी व वायरलेस एंड्राइड दिले आहे. तसेच बाकीचे फिचर्स पाहिले तर एंबिएंट लाइटिंग, वायरलेस मोबाइल चार्जिंग, हाइट एडजेस्टेबल ड्राइवर सीट कार, मोबाईल कनेक्टिविटी, 360 डिग्री कैमरा, इलेक्ट्रॉनिक सनरूफ, असे अनेक नवीन नवीन फिचर्स या गाडी मध्ये देण्यात आले आहेत.

Renault duster face-lift engine

Whatsapp Group
Telegram channel

Renault duster face-lift या गाडी मध्ये आपल्याला 1.6 लिटर चे पेट्रोल हायब्रीड इंजिन व 1.0 लीटर टर्बो पैट्रोल मोटर चे सोबत एलपीजी कनेक्टिविटी देण्यात आली आहे. या गाडी चे अनेक इंजिन स्पेसिफिकेशन याबद्दल काहीच माहिती उपलब्ध झालेली नाही जेव्हा ही गाडी लॉन्च होईल त्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईल. या गाडी मध्ये आपल्याला बर्फ, बालू, कीचड़, ऑफ रोड आणि सामान्य ड्राइविंग मोड़ बघायला मिळू शकते.

Renault duster face-lift design

Renault duster face-lift या गाडीची डिझाईन अत्यंत स्टायलिश लूक मध्ये देण्यात आली आहे. या गाडी मध्ये आपल्याला अनेक बदल करण्यात आले आहेत.Y आकाराचे led DRLs दिले आहेत. नवीन डिझाईन केलेले बंपर दिले आहे. या गाडी चे पुढील भागात आपल्याला फोग लाईट दिली आहे. या गाडी चे पुढील भागात आपल्याला सिल्व्हर स्विड दिले आहे.
तसेच मागच्या बाजूस गाडीला Y आकाराचे एलईडी टेल लाइट दिले आहेत.डायमंड कट एलॉय व्हील्स, रूफ रेल, शर्क फिन एंटीना ,स्पॉयलर अशी डिझाईन देण्यात आली आहे.

Renault duster face-lift

Renault duster face-lift price in India

Renault duster face-lift या गाडीची किंमत अजून जाहीर करण्यात आली नाही. या गाडीची एक्स शोरुम किंमत अंदाजे 10 लाख रुपये चे पूढे असु शकते. या गाडीची डिझाईन अत्यंत स्टायलिश व स्पोर्टी लुक मध्ये देण्यात आली आहे.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये लवकरच लॉन्च होणारी गाडी Renault duster face-lift या गाडी बदल असणारी माहिती Renault duster face-lift price in India,Renault duster face-lift design,Renault duster face-lift engine,Renault duster face-lift features हे सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

हे पण वाचा Honda nx500 mileage : किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन

Skoda Slavia Style Edition price in India: किंमत,फिचर्स, मायलेज ,इंजिन

Leave a comment