Revolt RV 400 battery renja|बॅटरी रेंज, फिचर्स, डिझाइन, किंमत - आम्ही मराठी

Revolt RV 400 battery renja|बॅटरी रेंज, फिचर्स, डिझाइन, किंमत

Revolt RV 400 battery renja -ही इलेक्ट्रिक गाडी भारता मध्ये काही दिवसातच लॉन्च केली जाणार आहे. ही एक भारतीय कंपनी आहे.रिव्हॉल्ट RV 400 मध्ये आधुनिक आणि स्पोर्टी डिझाइन आहे. सध्या भारता मधील वाढत्या पेट्रोल व डिझेल किंमती पाहता अनेक माणसे हे इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत आहेत .
रिव्हॉल्ट RV 400 ची ऑन-रोड किंमत ₹1.35 लाखांपासून सुरू होते . हि गाडी आधुनिक डिझाइन, चांगली रेंज आणि किफायतशील पर्यायाची बघा याला मिळते.हि गाडी आपल्याला तीन प्रकार व पाच रंगा मध्ये उपलब्ध आहे. आज आपण या गाडीची डिझाईन, फिचर्स, मायलेज, बॅटरी रेंज हे सर्व जाणून घेणार आहोत

Revolt RV 400

Revolt RV 400 features

Whatsapp Group
Telegram channel

Revolt RV 400 या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला डिजिटल इंस्ट्रूमेंट स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिविटी, नेवीगेशन सिस्टम, कॉल अलर्ट सिस्टम,एसएमएस अलर्ट सिस्टम, जिओ फेंसिंग, यूएसबी चार्जिंग पोर्ट, म्यूजिक कंट्रोल,keyless इग्निशन सिस्टम , टेकोमीटर ,ट्रिप मीटर, ओडोमीटर , टाईम बघा याला क्लॉक, पैसेंजरफुट्रेस्ट चार्जिंग पॉइंट,LED हेडलाइट्स, मस्क्युल फ्यूल टँक , स्प्लिट सीट आणि एलईडी टेललॅम्प्स ,MyRevolt अॅप कनेक्टिव्हिटी,जीओफेन्सिंग ,कस्टमाइज्ड साउंड बाइक डायग्नोस्टिक्स ,बॅटरी स्टेटस ,राइड डेटा ,कीलेस स्टार्ट/स्टॉप असे नविन नविन फिचर्स देण्यात आले आहेत.

Revolt RV 400 battery renja

Revolt RV 400 या गाडी मध्ये आपल्याला 72 व्होल्ट, 3.24 किलोव्हॅट तास लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.3 किलोवॅटचा मिड-ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. हि गाडी फुल्ल चार्ज करण्यासाठी या गाडीला 4.5 तास इतका इतका टाईम लागतो. तर हि गाडी एकदा फुल चार्ज केल्यानंतर हि गाडी 150 किलो मीटर इतकी लांब रेंज देते. ही गाडी 170 Nm की टॉक पावर जेनरेट करते. हि 170 किलो मीटर इतकी रेंज देते

Revolt RV 400

Revolt RV 400 suspension and brakes

Revolt RV 400 या गाडी चे सस्पेंशन पहिला गेले तर या गाडी चे पुढील भागात आपल्याला साइड डाउन लॉक सस्पेंशन व मागच्या बाजूला आपल्याला मोनू शौक सस्पेंशन दिले गेले आहे. तर आपल्याला ब्रेकिंग सिस्टीम बघीतली तर या गाडी मध्ये आपल्याला दोन डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या गाडीला अलॉय व्हील सोबत टूब्लेस टायर देण्यात आले आहे.

Revolt RV 400 performance

Revolt RV 400 ही गाडी आपल्याला स्पोर्टी लूक मध्ये देण्यात आली आहे. हि गाडी एकदा चार्जवर 150 किमीपर्यंतची रेंज इको मोडमध्ये देते. या गाडीची 85 किमी/तासची टॉप स्पीड आपल्याला बघायला मिळते. या गाडीला वेग घेण्यासाठी 0 ते 40 किमी/तास वेग घेण्यासाठी 3.9 सेकंद स्पोर्ट मोड मध्ये लागतो. या गाडीला तीन मोड देण्यात आले आहेत.इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन रायडींग मोड्स दिले आहेत.

Revolt RV 400 price

Revolt RV 400 ही गाडी एक इलेक्ट्रिक गाडी शानदार दमदार गाडी आहे.यहि गाडी आपल्याला तीन प्रकार मद्ये बघायला मिळते. ही गाडी आपल्याला पाच रंगा मध्ये उपलब्ध आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत अंदाजे सुरूवात ही 1.45 लाख रुपये ते 1.60 लाख रुपये इतकी आहे.

FAQ

Revolt RV 400 या गाडीची किंमत किती आहे?

या गाडीची एक्स शोरुम किंमत अंदाजे सुरूवात ही 1.45 लाख रुपये ते 1.60 लाख रुपये इतकी आहे.

Revolt RV 400 या गाडीची बॅटरी किती वेट ची आहे?

Revolt RV 400 या गाडी मध्ये आपल्याला 72 व्होल्ट, 3.24 किलोव्हॅट तास लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये गाडीचे Revolt RV 400 price ,Revolt RV 400 performance ,Revolt RV 400 suspension and brakes,Revolt RV 400 battery renja,Revolt RV 400 features जाणुन घेतले आहे.

हे पण वाचा Byd seal features|फिचर्स, बॅटरी रेंज, किंमत, डायमेन्शन

TVs ntorq 125 mileage : किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन

Leave a comment