रोल्स रॉयस स्पेक्टर ही गाडी सर्वात लग्जेरी कार म्हणुन ओळखली जाते.rolls roy ही कंपनी आपल्या लग्जरी कार कंपनी भारतामध्ये लॉन्च करत असते. रोल्स रॉय या कंपनी ने आताच भारतामध्ये आपली इलेक्ट्रिक कार भारता मध्ये लॉन्च केली आहे. या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन फिचर्स डिझाइन तयार करण्यात आली आहे.
ही गाडी भारतामद्ये आताच लॉन्च करण्यात आली आहे . या इलेक्ट्रिक गाडीची किंमत 7 कोटी रुपये इतकी असू शकते. ही गाडी सगळ्यात महाग गाडी असु शकते. या गाडीची डिझाइन खूप आकर्षक बनवली आहे. आज आपण या लेखामध्ये गाडी ची किंमत, फिचर्स, इंजिन, मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
रोल्स रॉयस स्पेक्टर डिझाइन व फिचर्स
Rolls Royce Spectre ही एक लग्जरी इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी आपल्याला अन्य rolls Royce च्या डिझाइन पेक्षा ही गाडी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्टायलिश लूक असणारी डिझाइन साजर करण्यात आली आहे. हया गाडीमध्ये rolls Royce ची क्लासिक डिझाइन बघा यलां मिळते. या गाडीच्या पुढच्या भागात आपल्याला पैंथियन फ्रंट ग्रिल बघा याला मिळत आहेत.त्या सोबतच गाडीमध्ये छोटे डी आर एल बघायाला मिळतात. या गाडीची लांबी ही 5,475 mm इतकी तर गाडीची रुंदी ही 2,017 mm पर्यंत बघा याला मिळते.
या गाडीची डिझाइन exterior व enterior डिझायन अत्यंत चांगल्या पद्धतीने स्टायलिश लूक ठेवण्यात आला आहे. रेडियो,फ्रंट स्पीकर्स,रियर स्पीकर्स,इंटीग्रेटेड 2-डिन ऑडियो,वायरलेस फ़ोन चार्जिंग,ब्लूटूथ कनेक्टिविटी,वाई-फाई कनेक्टिविटी,टचस्क्रीन,एंड्रॉयड ऑटो,एप्पल कारप्ले,internal storage,रियर एंटरटेनमेंट सिस्टम,auxillary input,टचस्क्रीन . या गाडीचा आपल्याला स्टायलिश लूक ठेवण्यात आला आहे. या गाडी सोबत नवीन फिचर्स देण्यात आले आहेत कॅमेरा, ॲक्टिवे नोईस कॅन्सलेशन, स्प्लिट हैडलैंप डिजाइन, हैडलैंप क्लस्टर, हाई माउंटेड अल्ट्रा स्लिम एलईडी डीआरएल असे खूप सारे फीचर्स दिले आहेत.
हे पण वाचा Tata Nexon ev face-lift बघा काय आहे नविन फिचर्स, रेंज, किंमत काय काय बदल
रोल्स रॉयस स्पेक्टर इंजिन
Rolls Royce Spectre ही गाडी लक्झरी इलेक्ट्रिक गाडी आहे . हया गाडीमध्ये आपल्याला दमदार इलेक्ट्रिक बॅटरी इंजिन बघा याला मिळते. हे इलेक्ट्रिक इंजिन 585 hp चे पॉवर निर्माण करून 800 nm टॉर्क जनरेट करते. ही गाडी आपल्याला 29 नवनवीन रंगा मद्ये उपलब्ध आहे. हया गाडीमध्ये आपल्याला ऑटोमेटिक गिअर बॉक्स बघा याला मिळते. हया गाडीमध्ये आपल्याला सूनरूफ बघा याला मिळत नाही.
रोल्स रॉयस स्पेक्टर बॅटरी आणि रेंज
रोल्स रॉयस स्पेक्टर ही गाडी एक लक्झरी कार आहे. ही एक गाडी लक्झरी इलेक्ट्रिक गाडी आहे या गाडीची बॅटरी ही 120 kwh मोठी बॅटरी बघायला मिळते. ही गाडी एकदा फुल चार्ज केला नंतर 530 किलो मीटर इतकी रेंज देते. ही गाडी एक चांगल्या प्रकारे आपल्या ला रेंज देते.
या गाडी सोबत आपल्याला 195 kwh फास्ट चार्जर दिले आहे. ही गाडी चार्ज करण्यासाठी या चार्ज रला अगदी 35 मिनिटे इतका टाईम लागतो. जर आपण दुसरा पर्याय म्हणजे 50 kw dc चार्जर जर चार्ज केला तर चार्ज होण्यासाठी 95 मिनिट इतका टाईम लागतो.
रोल्स रॉयस स्पेक्टर किंमत
Rolls Royce Spectre ह्या गाडी एक लक्झरी कार आहे. ही गाडी एक इलेक्ट्रिक कार आहे. ह्या गाडीचे एक्स शोरुम किंमत ही 7.50 करोड रुपये इतकी आहे.
FAQ
Rolls Royce Spectre या इलेक्ट्रिक गाडीची किंमत किती आहे ?
ह्या गाडीचे एक्स शोरुम किंमत ही 7.50 करोड रुपये इतकी आहे.
Rolls Royce Spectre ह्या गाडीचे बॅटरी रेंज किती दिली आहे?
Rolls Royce Spectre ह्या गाडीचे बॅटरी रेंज फुल्ल चार्ज केल्या नंतर 530 किलो मीटर इतकी आहे.
हे पण वाचा
Tata Tiago ev झाली लॉन्च बघा काय आहे नविन फिचर्स
Kia sonet face-lift|अप्रतिम सुंदर गाडी लॉन्च काय आहे फिचर्स, किंमत