नमस्कार मित्रांनो आपले aami marathi या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला royal Enfield classic 350 या गाडीबद्दल असणारी माहिती फीचर्स ,किंमत, इंजिन याबद्दल असणारे सर्व माहिती खाली दिलेल्या लेखांमध्ये दिले आहे.
Royal Enfield classic 350
• Royal Enfield classic 350 ही गाडी भारतातील सर्वात भारी गाडी मानली जाते ही या गाडीची विक्री सगळ्यात जास्त होते.
• Royal Enfield 350 हे गाडी भारतामध्ये सगळ्यात जास्त विक्री झालेल्या गाडी आहे.
• Royal Enfield classic बुलेट गाडी भारतातील तरुणांसाठी अत्यंत पसंती उतरलेली गाडी आहे.royal Enfield classic ही गाडी हे एकदम भारी दिसण्यामध्ये व पॉवर मध्ये आपल्याला मिळून जाते.royal Enfield classic बदल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे या गाडी मध्ये काळा आणि सिल्वर कलर आपल्या ल मिळेल.
• Royal Enfield classic 350 या गाडीला तीन प्रकारच्या गाड्या टक्कर देतात,Honda h,ness cb350, Benelli imperial 400,jaws 42 ह्या गाड्या royal Enfield classic 350 ला इंजिन, फिचर्स, या बाबतीत टक्कर देतात. या सर्वात royal Enfield classic 350 या गाडी सर्वात भारी आहे.
Royal Enfield classic engine
Royal Enfield classic 350 ला योग्य रीतीने चालवणे साठी 349 cc ऑईल कुल्ड इंजिन दिले आहे ही आता पर्यंत युव कांमधील सर्वात भारी गाडी आहे. है इंजिन 6100 rpm
वर 20.2 bhp आणि 4000 rpm वर 27 टॉर तयार करते. ही गाडी 35 km तासी आवरेज देते. ही गाडी आपल्याला 115 km प प्रति घंटा स्पीडने चालते.
या गाडीमध्ये आपल्याला 13 लिटरची पेट्रोल टाकी मिळते, आणि 2.6 चे रिझर्व म्हणून पेट्रोल ठेवावे लागते.
ही गाडी आपल्याला पाच गिअर बॉक्स मध्ये मिळते. या गाडीमध्ये आपल्याला र्रीदिंग मोड मिळत नाही.या गाडीला आपल्याला obd 2 या सिस्टीम चालवण्यात येते.
Royal Enfield classic 350 fetures
या गाडीत आपल्याला माहिती मग्निझुम आणि टेक्नॉलॉजी मद्ये बदल केला आहे.Royal Enfield classic 350 मद्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि डिजिटल ऑडोमीटर नंतर सोबत.
फ्युल गेज , ट्रीप मीटर, अनलॉक मीटर, सर्विस रिमाइंडर, गाडीचे पेट्रोल कमी झाले तर दाखवते, वेळ आणि तारीख पण दाखवते .
यासोबत आपल्याला इलेक्ट्रिक स्टार्ट आणि यूएसबी कनेक्टर दिले गेले आहे. अजून तरी या गाडीत आपल्याला ब्लूटूथ कनेक्ट फीचर्स दिले गेले नाही. अजून बऱ्याच गोष्टी गाडी मध्ये दिलेले आहेत.
Royal Enfield classic 350 weight
Royal Enfield classic 350 weight वजन आपल्याला 195 किलो ग्रॅम पर्यंत आहे. सीट हाइट् ही आपल्या ला 1090 mm पर्यंत आहे.
Royal Enfield classic 350 mileage per litre
Royal Enfield classic 350 mileage per litre हे आपल्याला 37 kmpl मिळते.
तुम्ही हे पण पहा Himalayan 450 price| बघा किती आहे किमत,फीचर्स
Royal Enfield classic 350 price in pune
Royal Enfield classic 350 price ही भारतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शहरामध्ये आपल्याला वेगळी बघायला मिळते. सरासरी याची किंमत 2.20 लाख ते 2.80 लाख पर्यंत मिळून जाते.
तुम्हाला royal Enfield classic 350 ची पूर्ण इन्फॉर्मेशन bike Dekho या वेबसाईट वर जाऊन आपल्याला सर्व माहिती मिळेल.
FAQ
Royal Enfield Classic 350 bs6 पेट्रोलचे मायलेज किती आहे?
ARAI ने दावा केला आहे की Royal Enfield Classic 350 चे मायलेज 41.55 kmpl आहे. हे सर्व प्रकारांसाठी दावा केलेले मायलेज आहे
Royal Enfield Classic 350 ची महाराष्ट्रात किंमत किती आहे?
Royal Enfield Classic 350 ऑन रोडची पुण्यातील किंमत
एक्स-शोरूम ₹ 1,93,080
इतर शुल्क ₹ 2,950
विस्तारित वॉरंटी ₹ 2,799
RSA (रोड साइड असिस्टन्स) ₹ 1,499
पुण्यात ऑन रोड किंमत ₹ 2,39,685
मायलेजमध्ये कोणती बुलेट सर्वोत्तम आहे?
रॉयल एनफिल्ड बाईक मायलेज
Royal Enfield Meteor 350 ही सर्वात जास्त इंधन-कार्यक्षम रॉयल एनफिल्ड दुचाकी आहे, 41.88 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे ज्यामुळे ती एक उत्तम निवड आहे. खाली काही सर्वात लोकप्रिय रॉयल एनफिल्ड बाइक्सच्या मायलेजची तुलना केली आहे.
बुलेट 350 मायलेज पेट्रोल म्हणजे काय?
35 ते 40 किमी/लि
रॉयल एनफील्ड बुलेट 350/इंधन अर्थव्यवस्था आहे
क्लासिक टॉप मॉडेल रॉयल एनफिल्डची किंमत किती आहे?
Royal Enfield Classic 350 ही 349cc क्रुझर बाईक आहे ज्याची किंमत रु. भारतात 1.93 लाख ते 2.24 लाख. Classic 350 ला समोर डिस्क ब्रेक्स आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक्स मिळतात, या व्यतिरिक्त याचे वजन 195 kg आहे आणि त्याची इंधन टाकी क्षमता 13 लीटर आहे
कोणती बुलेट शक्तिशाली आहे?
द . 500 S&W मॅग्नम हे सर्वात शक्तिशाली मानकीकृत, मोठ्या प्रमाणात उत्पादित हँडगन चेंबरिंग आहे त्याच्या लक्षणीय थूथन उर्जेमुळे (योगायोगाने, काडतूसचे एक लांबलचक स्वरूप, . 500 बुशव्हेकर, सर्वात शक्तिशाली कस्टम हँडगन चेंबरिंग मानले जाते
1 thought on “Royal Enfield classic 350|तरुणाच्या पसंती मधील गाडी बघा फीचर्स, किंमत”