Royal Enfield Hunter 350 Price in India: royal Enfield या कंपनीची गाडी royal Enfield Hunter 350 ही गाडी भारता मध्ये खूप लोकांच्या पसंती मध्ये उतरली आहे. या गाडीची डिझाईन व या गाडीचे फिचर्स यामुळे हि गाडी खूप फेमस झाली आहे. हि गाडी एक रायडिंग गाडी आहे.
हि गाडी आपल्याला 349.34 cc इंजिन मध्ये देण्यात आली आहे. ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देते. या येणारी ही गाडी सगळ्यात भारी गाडी आहे. आज आपण Royal Enfield Hunter 350 या गाडी चे फिचर्स मायलेज इंजिन किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Royal Enfield Hunter 350 features
Royal Enfield Hunter 350 या गाडी मध्ये अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला हेड लाइट, टेल लाइट, सर्विस इंडिकेटर, टाईम बघा याला घडयल,एडिशनल फीचर मद्ये ट्रिपल ,स्पीडो मीटर,ओडो मीटरट्रिप मीटर, टेको मीट, Fuel Gauge , पॅसेंजर फूट रेस्ट,डिजिटल मीटर हे फिचर्स देण्यात आले आहेत.
Royal Enfield Hunter 350 engine
Royal Enfield Hunter 350 या गाडीला आपल्याला 349.34 cc फोर स्ट्रोक का सिंगल सिलेंडर चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 20.4 PS पर @ 6100 rpm ची मैक्स पावरप्रोड्यूस करते 27 nm चे सोबत @4000 rpm पॉवर निर्माण करते. ही गाडीचे इंजिन खूप ताकदवान इंजिन देण्यात आले आहे . या गाडीला आपल्याला पाच गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.
Royal Enfield Hunter 350 suspension and brakes
Royal Enfield Hunter 350 या गाडीला गाडीला आपल्याला पुड च्या बाजूस आपल्याला 41 mm असलेले टेलीस्कोपिक फोर्क सस्पेंशन दिले गेले आहे व मागच्या बाजूस गाडीला ट्विन तुब एमुलेशन ऑब्सर्बर 6 अडजस्टेबले सस्पेंशन देण्यात आले आहे. या गाडीला नियंत्रित करण्यासाठी 300 mm चे डिस्क ब्रेक व माघी 270 mm चे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
Royal Enfield Hunter 350 Price in India
Royal Enfield Hunter 350 ही गाडी आपल्याला भारता मध्ये तीन प्रकारात व आठ रंगा मध्ये उपलब्ध झाली आहे. Hunter 350 गाडीचे वजन हे 181 किलो ग्रॅम इतके आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत ही स्टार्ट ही 1.73 लाख रुपय ते 2.1 लाख रुपये इतकी आहे.
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण Royal Enfield Hunter 350 features,Royal Enfield Hunter 350 Price in India,Royal Enfield Hunter 350 suspension and brakes,Royal Enfield Hunter 350 engine हे सर्व जाणुन घेतले आहे.
FAQ
Royal Enfield Hunter 350 या गाडीची किंमत किती आहे?
या गाडीची एक्स शोरुम किंमत ही स्टार्ट ही 1.73 लाख रुपय ते 2.1 लाख रुपये इतकी आहे.
Royal Enfield Hunter 350 या गाडीची वजन किती आहे
181 किलो ग्रॅम
हे पण वाचा Skoda Slavia Style Edition price in India: किंमत,फिचर्स, मायलेज ,इंजिन