SBI mudra loan स्वरूप कसं आहे|SBI E mudra loan information in Marathi| how sbi mudra loan apply online|sbi mudra loan documents
नमस्कार मित्रांनो आपले आम्ही मराठी आपले सहर्ष स्वागत आहे मी आपल्या आज sbi E mudra loan mahiti Marathi या बदल सर्व माहिती आपल्याला सांगणारं आहे.
SBI E mudra loan mahiti Marathi
SBI mudra loan अशी आहे की जर आपल्याला नविन उद्योग सुरू करायचं असेल किंवा आपल्ला जुना व्यवसाय मोठा करायचा असेल तर आपल्याला मुद्रा लोन मिळून जाते. एसबीआय मुद्रा लोन तुम्हाला ची आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स माहिती पूर्ण केल्याने तुम्हालाही मुद्रा लोन मिळून जाते. आपल्याला या योजनेद्वारे दहा लाखापर्यंत लोण मिळून जाते.
या योजनेची सुरुवात 2015 मध्ये प्रधानमंत्री यांनी केली होती. याच्याद्वारे छोटे व्यवसाय मोठे करणे हेच उद्दिष्ट आहे. मी गरीब लोकांना आर्थिक मदत होऊन रोजगार मिळावा म्हणून योजना सुरू केली आहे.
SBI mudra loan स्वरूप कसं आहे
योजनेचे नाव: प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ही योजना येती एसबीआय ई-मुद्रा कर्ज या बँक खात्यात देता.
स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केले मायक्रो एंटरप्रायझेस (MSME) – वैयक्तिक कर्जाचा प्रकारआहे. मुदत कर्ज
50,000 रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम आपल्याला मिळते
कर्जाचा कालावधी हा 60 महिने असतो.
व्याज दर 9%PA नुसार दिला जातो.
अधिकृत https://www.sbi.co.in/ वेबसाइट जाऊन तुमची संपूर्ण माहिती भरावी.
एसबीआय मुद्रा लोन ला अर्ज कसा करावा| how sbi mudra loan apply online
तुम्हाला ऑफिशियल https://www.sbi.co.in/
ला जाऊन भेट द्यावी लागेल किंवा sbi बँकेत जाऊन मॅनेजर सोबत बोलायला लागेल.
तुम्ही वेबसाईट ला जाऊन तुमची संपूर्ण माहिती भरावी शेवट त्याच्यावरून सबमिट करावे. नंतर बँकेत अधिकारी तुम्हाला भेट देतील. आमचे सर्व डॉक्युमेंट्स पाहून तुम्हाला योग्य ती रक्कम देतील.
तुम्हाला येते द्वारे पन्नास हजार ते दहा लाखापर्यंत लोण जाते. आणि तुम्ही योग्य व्यवसाय करू शकता.
एसबीआय मुद्रा लोन साठी लागणारे कागदपत्रे| sbi mudra loan documents
बँक पासबुक
आधार कार्ड
पॅन कार्ड
व्यवसाय करणाऱ्या गावाचा रहिवासी
व्यवसाय करणाऱ्या जागेचे डॉक्युमेंट
अजून असलेली डॉक्युमेंट तुम्ही sbi ला ऑफिशियल वेबसाईटवरून बघावे.
मुद्रा लोन साठी कोन प्राप्त आहे
लोन घेणाऱ्या व्यक्ती भारतीय असावा
लोन घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्षाच्या मध्ये असेल
पहिल्यांदी कोणते लोन घेतलेले नसावे.
व्यक्तीचा क्रेडिट स्कोर चांगला असावा
बँकेला आधार नंबर लिंक असा व मोबाईल नंबर लिंक असावा.
FAQ
1)SBI मुद्रा साठी कोण पात्र आहे?
उतर -तुम्ही नवीन व्यवसायाचे मालक किंवा स्टार्टअप संस्थापक असाल तर तुमच्या व्यवसायासाठी निधी शोधत आहात , तुम्ही SBI मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्ही खालीलपैकी कोणत्याही क्षेत्रात गुंतलेले असल्यास, तुम्ही SBI मुद्रा कर्ज घेऊ शकता: उत्पादन क्षेत्र. व्यापार आणि सेवा क्षेत्र.
2)मुद्रा लोन किती दिवसात मिळते?
उतर -7-10 दिवस.
3)मुद्रा कर्जासाठी कोण अर्ज करू शकतो?
उतर -कोणताही भारतीय नागरिक ज्याच्याकडे उत्पादन, प्रक्रिया, व्यापार किंवा सेवा क्षेत्रासारख्या बिगर-शेती उत्पन्न देणार्या क्रियाकलापांसाठी व्यवसाय योजना आहे ज्याची कर्जाची गरज 10 लाखांपर्यंत आहे, तो PMMY अंतर्गत MUDRA कर्जाचा लाभ घेण्यासाठी बँक, MFI किंवा NBFC शी संपर्क साधू शकतो.
4)SBI मध्ये मुद्रा कर्जाचा व्याजदर किती आहे?
उतर-50000, दरमहा किमान 1% किंवा वार्षिक 12% व्याजदरासह. परतफेड कालावधी 1-5 वर्षे. किशोर – रु. पासून कर्ज. 50001 पर्यंत रु.
5)मुद्रा कर्ज 2023 वर किती व्याज आहे?
उतर – मुद्रा कर्ज व्याजमुक्त आहे का? नाही, मुद्रा कर्जावर व्याज आकारले जाते. MUDRA कर्जे 7.30% वार्षिक दराने सुरू होतात आणि कर्ज परतफेड कालावधी 1 वर्ष ते 7 वर्षांच्या दरम्यान असतो.
निष्कर्ष
SBI mudra loan स्वरूप कसं आहे|SBI E mudra loan information in Marathi| how sbi mudra loan apply online|sbi mudra loan documents या ब्लॉग वर आपल्याला योग्य असे मार्गदर्शन आणि महिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे.