नमस्कार मित्रांनो आपली aami marathi या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला shriram life insurance information in Marathi सर्व माहिती जसे की हा इन्शुरन्स कसा घ्यायचा याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत याची सर्व माहिती खाली दिलेल्या लेखामध्ये दिली आहे.
मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल इन्शुरन्स असणे किती महत्त्वाचे ठरू शकते आत्ताच्या प्रत्येक तरुणांना असे वाटत असते की आपला इन्शुरन्स असा वा जेणेकरून त्याच्या भविष्याची गॅरंटी राहील. आत्ताच्या घडीला किती काय होईल हे सांगता येत नाही जेणेकरून आपले कुटुंब चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल जर आपण चांगला प्रकारचा विमा निवडला तर फायदाच्या ठरू शकेल.
आपल्याला माहीतच असेल सध्याच्या काळात श्रीराम फायनान्स खूप चर्चेत आले आहे प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपला विमा हा श्रीराम इन्शुरन्सच्या विमा असावा आपण त्याच श्रीराम इन्शुरन्स विषयी माहिती खाली दिलेले लेखामध्ये देत आहोत.
श्रीराम लाइफ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती
श्रीराम इन्शुरन्स ची सुरुवात ही 48 वर्षांपूर्वी 5 एप्रिल 1974 मध्ये झाली आहे. हीच सुरुवात भारतातील चेन्नई या ठिकाणी सुरू झाली येथेच त्यांचे मुख्य कार्यालय आहे.या कंपनीचे चेअरमन त्यागराजन हे आहे ते सर्व कंपनीचे सूत्र सांभाळत असतात. या कंपनीत सध्याच्या काळात साठ हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. 2021 च्या सर्वेक्षणानुसार या कंपनीचा रेव्हेन्यू हा एक लाख कोटी पेक्षा पण जास्त आहे. या कंपनीचे नावे श्रीराम ग्रूप असे आहे
श्रीराम लाइफ इन्शुरन्स फायदे
- श्रीराम लाईफ इन्शुरन्स 75 वर्षापर्यंत आहे
- लाइफ इन्शुरन्स घेतली व्यक्तीला 75 वर्षांपर्यंत महिन्याला पेन्शन मिळते
- आपले प्रीमियम साठी खूप पर्याय आहेत
- रायडर्स द्वारे सुरक्षा दिली जाते
- आपला लाईफ इन्शुरन्स प्लॅन चेंज करता येतो
श्रीराम लाइफ इन्शुरन्स काही मुद्दे
मॅच्युरिटी बेनिफिट नुसार आपल्याला आपण जमा केलेल्या पॉलिसीच्या मदतीची शेवटच्या दिवशी 105% रक्कम आपल्याला परत मिळून जाते यात कोणती रक्कम कमी जास्त केली जात नाही तेवढा कंपनी आपल्याला देते- जर इन्शुरन्स काढलेले व्यक्तीच्या अचानक मृत्यू होऊन जातो तर त्याला त्यांनी काढलेली इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे त्याच्या कुटुंबाला मिळून जातात. त्या व्यक्तीच कुटुंबाला एक दाच किंवा महिन्याला पैसे मिळतात
- सध्याच्या काळात कोणतीच कंपनी आपल्या ग्राहकाला रायटर्स प्लॅन देत नाही पण आपली श्रीराम इन्शुरन्स कंपनी आपल्या ग्राहकाला रायगडचा प्लॅन प्रदान करते म्हणजे आपण काढलेले इन्शुरन्स ला आपण रायडर्स प्लॅन जोडू शकतो जेणेकरून आपल्या खूप सारा फायदा होतो.
- रायडर प्लॅन
Family Income Benefit Rider
Shriram Extra Insurance Cover Rider
Shriram Critical Illness Cover Rider
Accident raider plan
तुम्ही हे पण वाचा HDFC Life Click 2 Protect Life information in Marathi|एचडीएफसी चा सर्वात भारी लाईफ इन्शुरन्स प्लॅन
श्रीराम लाइफ इन्शुरन्स साठी लागणारे कागदपत्रे
जर आपल्याला शिरामेश्वर काढायचा असेल तर त्याची कागदपत्रे खाली प्रमाण दिले आहे
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
मेडिकल रिपोर्ट
पासपोर्ट फोटो
उत्पन्न प्रमाणपत्र
श्रीराम लाइफ इन्शुरन्स घेण्यासाठी आपली आवश्यक पात्रता
जर आपल्याला श्रीराम लाइफ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर आपले वय हे सरासरी 18 वर्ष ते 60 वर्षाच्या मुद्दे असायला हवे तेव्हाच आपल्याला श्रीराम लाइफ इन्शुरन्स मिळून जातो.
श्रीराम लाइफ इन्शुरन्स चे काही प्लॅन
जर आपल्याला श्रीराम घ्यायचे असेल तर आपल्याला पुढील प्रमाणे त्यांनी प्लॅन दिलेले आहेत ते प्लॅन खालील प्रमाणे आहेत.
Group Life Insurance Plan
Child Life Insurance Plan
Term Life Insurance Plan
Pension Life Insurance Plan
Group Life Insurance Plan बद्दल थोडी माहिती
श्रीराम इन्शुरन्स ग्रुप लाइफ इन्शुरन्स प्लॅन हा सगळ्यात चांगला मानला जातो. ग्रुप लाईफ इन्शुरन्स म्हणजे आपण आपल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या लाईफ इन्शुरन्स काढू शकतो.
Child Life Insurance Plan बद्दल माहिती
Child Life Insurance Plan हा प्लॅन सगळयात चांगला प्लॅन आहे हा प्लॅन श्रीराम लाइफ इन्शुरन्स कडून सगळ्यात भारी प्लॅन आहे . हा प्लॅन मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅन असणे महत्त्वाचे आहे. हा प्लॅन विवाहासाठी पण आहे
Term Life insurance plan
Term Life Insurance Plan हा कमी पैशातील प्लॅन आहे जर एखाद्या व्यक्तीने तर टर्म लाइफ इन्शुरन्स घेतला असेल तर त्याचा काही काही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या परिवारास रक्कम मिळून जाते. आज सगळ्यात भारी इन्शुरन्स प्लॅन आहे.
Pension Life Insurance Plan
Pension Life Insurance Plan योजना अशी आहे की आपल्याला आपल्या एका टप्प्यापर्यंत काही पैसे जमा करावे लागतात. त्याचा कालावधी संपल्यानंतर आपल्याला श्रीराम इन्शुरन्स ते टप्प्यानुसार आपल्या अकाउंटला जमा करीत असतात.
FAQ
श्रीराम लाइफ इन्शुरन्स ट्रस्ट आहे का?
होय, श्रीराम लाइफ इन्शुरन्स सुरक्षित आहे . श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी वाजवी प्रीमियमवर सर्वोत्तम जीवन विमा पॉलिसी प्रदान करते. तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनी जीवन विमा कवच आणि एक उत्कृष्ट क्लेम सेटलमेंट रेशो ऑफर करते आणि ते मृत्यूनंतरही तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करण्यास मदत करेल.
श्रीराम लाइफ इन्शुरन्सचे मालक कोण आहेत?
श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी ही श्रीराम ग्रुप आणि सनलाम ग्रुप यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. श्रीराम समूह हा भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित वित्तीय सेवा समूहांपैकी एक आहे.
1 thought on “Shriram life insurance Plan information in Marathi |श्रीराम लाइफ इन्शुरन्स बद्दल माहिती”