Skoda Slavia Style Edition Price in India : भारता मध्ये Skoda या कंपनीच्या गाड्या खूप फेमस गाड्या आहेत. या गाडीची स्टायलिश लूक व डिझाईन, दमदार फिचर्स या मुळे अनेक लोक या गाडी चे चाहते झाले आहेत. आता काही दिवसापूर्वी स्कोडा या कंपनी ने Skoda Slavia Style Edition ही गाडी लॉन्च केली आहे.
Skoda या कंपनी ने ही गाडी खूप स्टायलिश लूक व दमदार अशा फिचर्स मध्ये लॉन्च केली आहे. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स डिझाइन किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Skoda Slavia Style Edition features
Skoda Slavia Style Edition या गाडी मध्ये अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडीचे फिचर्स बघून अनेक माणसे या गाडी चे चाहते झाले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला डुअल डैश कैमरा, 10 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, सनरूफ, इलेक्ट्रॉनिक स्टब्लिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ऍडजेस्ट सीट, असे नविन नविन फिचर्स देण्यात आले आहेत.
Skoda Slavia Style edition engine
Skoda Slavia Style edition या गाडी मध्ये आपल्याला खूप दमदार असे इंजिन देण्यात आले आहे. या गाडी मध्ये इंजिन बघितले तर skoda या कंपनी तर्फे
1.5 लिटर चे tsi पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 150 bhp चे पॉवर निर्माण करते तर 250 nm torque जनरेट करते. या गाडीला आपल्याला ऑटो मेतिक 7 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. हे इंजिन हे खूप दमदार इंजिन आहे.
Skoda Slavia Style Edition design
Skoda Slavia Style edition खुप भारी स्टायलिश डिझाईन देण्यात आली आहे. ही खूप अक्टिव स्टायलिश गाडी आहे.ब्लैक ORVM ,B-पिलर, ड्यूल-टोन अलॉय व्हील्स, LED टेल लैंप्स, प्रोजेक्टर हेडलैम्प्स, काळे सनरूफ देण्यात आले आहेत. या गामुळे गाडी अत्यंत स्टायलिश लूक दिसत आहे.
Skoda Slavia Style edition Price in India
Skoda Slavia Style Edition ही गाडी एक लक्झरी कार आहे. या गाडीची डिझाईन ही अत्यंत स्टायलिश व स्पोर्टी लूक मध्ये ही गाडी आपल्याला बघा याला मिळते.skoda या कंपनी तर्फे या गाडीची एक्स शोरुम किंमत हि 19.13 लाख रुपय इतकी आहे.
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण Skoda Slavia Style edition Price,Skoda Slavia Style Edition design,Skoda Slavia Style edition engine,Skoda Slavia Style Edition features, या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत .
FAQ
Skoda Slavia Style Edition या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?
skoda या कंपनी तर्फे या गाडीची एक्स शोरुम किंमत हि 19.13 लाख रुपय इतकी आहे.
Skoda Slavia Style Edition या गाडी चे इंजिन कसे आहे?
skoda या कंपनी तर्फे
1.5 लिटर चे tsi पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे
BMW X3 M40i Price in India|किंमत, फिचर्स, इंजिन ,डिझाइन
Mahindra xuv 400 electrical SUV: किंमत, फिचर्स, इंजिन,बॅटरी बॅकअप