Suzuki GSX-8S : सुझुकी या कंपनी चे गाड्या आपल्या भारता मध्ये खूप फेमस गाड्या आहेत. सुझुकी या कंपनी ने आताच आपली गाडी Suzuki GSX-8S ही गाडी स्टायलिश लूक व दमदार फिचर्स मध्ये लॉन्च केली जाणार आहे. हि गाडी आपल्याला खूप अट्रैक्टिव अशी बघा याला मिळणार आहे.
या गाडी मध्ये आपल्याला पॉवर फुल्ल असा परफॉर्मन्स बघा याला मिळणार आहे. आज आपण या गाडीची किंमत फीचर्स इंजिन मायलेज डिझाईन आशा सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत
Suzuki GSX-8S features
Suzuki GSX-8S या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला
राइडिंग मोड्स (Eco, Standard, Rain) फुल-एलईडी हेडलाइट आणि टेललाइट सुझुकीचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम इझी स्टार्ट सिस्टीम ड्युअल चॅनल एबीएस असे नविन नविन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडीची डिझाईन ही आकर्षक आणि स्केर्पी डिझाइन
शार्प लाइन्स आणि अँगुलर फेअरिंग्स,एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स,आरामदायक राइडिंग पोझिशन देण्यात आली आहे.
Suzuki GSX-8S safety features
Suzuki GSX-8S या गाडी मध्ये आपल्याला खूप असे अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. सुझुकी या गाडी मध्ये आपल्याला ट्रैक्शन कंट्रोल सिस्टम, एबीएस (एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम), फ्रंट रियर डिस्क ब्रेक असे अनेक सारे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
Suzuki GSX-8S engine
Suzuki GSX-8S ही गाडी आपल्याला एक पॉवर फुल्ल अशी बाईक आपल्याला बघायला मिळणार आहे. या गाडी मध्ये आपल्याला 776 सीसी की 2-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजन बघा याला मिळणार आहे. हे इंजिन 83.1 cc चे पॉवर निर्माण करते तर 78 nm टॉर्क जेनरेट करते. हि गाडी आपल्याला अंदाजे प्रती लिटर 30 किलो मीटर इतके मायलेज आपल्याला बघायला मिळू शकते.
Suzuki GSX-8S design
Suzuki GSX-8S या गाडीची डिझाईन ही अत्यंत स्टायलिश लूक मध्ये आपल्याला बघायला मिळते. ही गाडी खूप अट्रैक्टिव डिझाइन देण्यात आली आहे . या गाडीची डिझाईन पाहिली तर या गाडी मध्ये आपल्याला शार्प लाइन्स, एंगुलर फेयरिंग्स, एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट्स बघा याला मिळणार आहे.
Suzuki GSX-8S price
Suzuki GSX-8S ही गाडी आपल्या भारता मध्ये अजून पण लॉन्च केलेली आहे. हि गाडी किंमती बदल अजून जाहीर करण्यात आले नाही. पण ऑटोमोबाईल एक्स्पर्ट नुसार या गाडीची अंदाजे किंमत ही 10 ते 15 लाख रुपये असु शकते.
FAQ
Suzuki GSX-8S या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?
ऑटोमोबाईल एक्स्पर्ट नुसार या गाडीची अंदाजे किंमत ही 10 ते 15 लाख रुपये असु शकते.
Suzuki GSX-8S ही गाडी आपल्याला किती मायलेज देते?
ऑटोमोबाईल एक्स्पर्ट नुसार या गाडीची अंदाजे किंमत ही 10 ते 15 लाख रुपये असु शकते.
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये Suzuki GSX-8S price,Suzuki GSX-8S design,Suzuki GSX-8S engine,Suzuki GSX-8S safety features,Suzuki GSX-8S features हे सर्व जाणून घेतले आहे.
हे पण वाचा Revolt RV 400 battery renja|बॅटरी रेंज, फिचर्स, डिझाइन, किंमत