Swift car आता नव्या रुपात दाखल बघा काय आहे नवीन - आम्ही मराठी

Swift car आता नव्या रुपात दाखल बघा काय आहे नवीन

Swift  car ही गाडी मारुती सुझुकी ची सर्वात जास्त विक्री होणारी गाडी आहे. उतम मायलेज आणि फिचर्स अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्यामुळे ही गाडी भारतीय बाजारात सर्वाधिक पसंती ची गाडी बनली आहे . या गाडीचा लूक भारतीय लोकांना आणि खास तरूणांना आकर्षित करतो .

        कार खरेदी करण्याचे स्वप्न अनेक भारतीय लोकांचे असते. हे कार खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे असणे आवश्यक आहे. तुम्ही जर कमी पैशा मध्ये चांगली गाडी घेऊ इच्छित आहे तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे.आपण या लेखामध्ये गाडी बदल असणारी माहिती , फिचर्स, इंजिन , किंमत खाली लेखा देत आहेत.

New Honda shine 125|अप्रतिम गाडी बाजारात जाणुन घ्या फिचर्स,किंमत

Swift car फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

Table of Contents

Swift car 2024 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. यात नवनवीन फिचर्स देण्यात आले आहे. ऑटो होल्ड फंक्शन, इलेक्ट्रॉनिक पार्किंग सेन्सर, ऑटो क्लायमेट एसी, पुष बटन स्टार्टअप, इलेक्ट्रिकल orhm असे स्टॅंडर्ड फिचर्स दिले आहेत.ADAS फिचर्स देखील देण्यात आले. या गाडी मद्ये आपल्याला 7.0 एलईडी टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. अँड्रॉइड आणि एप्पल कनेक्ट करता येते.
या गाडीचे मुख्य फिचर्स म्हणजे स्मार्ट चावी, इंजिन स्टार्ट बटन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलेंप
दिले गेले आहेत सोबत आपल्याला गाडीच्या सुरक्षेसाठी पुढे दोन एअरबॅग आहेत. आणि ब्रेक साठी abs आणि ebd या दोन्ही पण ब्रेकिंग सिस्टीम दिले आहेत. या गाडीसोबत आपल्याला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि इलेक्ट्रिक साईड मिरर देण्यात आले आहेत.

Swift car

Swift car इंजिन

Swift car गाडीमध्ये आपल्याला 1.2 लिटर चे 4 नेचर एस्पिरेटेेड इंजिन आहे. हे इंजिन 5,700 rpm वर गाडी 81 bhp शक्ती प्रदान करते.4,500 rpm वर 108 nm टॉर्क जनरेट करते. या गाडीला आपल्याला माइंड हायब्रीड चे पर्याय देण्यात आला आहे.
Swift car ही गाडी भारतीय बाजारात सर्वाधिक पसंती गाडी आहे. ही गाडी आपल्याला 23.4 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. जर माइंड हायब्रीड ही गाडी आली तर 25 ते 30 इतके गाडी मायलेज देईल.

Mahindra Thar car तरूणांच्या मनातील गाडी जाणुन घ्या काय आहे खास

Swift car मायलेज

मारुती कंपनीच्या गाड्या त्याच्या मायलेजसाठी ओळखले जाते. ही गाडी गुड लूकिंग गाडी आहे. त्या सोबतच ही गाडी आपल्याला 23.4 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज ही गाडी देते.जर माइंड हायब्रीड ही गाडी आली तर 25 ते 30 इतके गाडी मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.

Swift car

Swift car किंमत

ही गाडी वेगवेगळ्या प्रकारामध्ये मद्ये बघायला मिळते. भारतामध्ये या गाडीची किंमत 6 लाख ते 9 लाख रुपये इतकी आहे.1 लाख रुपये इतकी डाउन पेमेंट करावे लागतात. तुम्हाला 9% इतके व्याज दर आपल्याला गाडी वर मिळते.

FAQ

Swift car ची किंमत किती आहे?

Swift car ची किंमत 6 लाख ते 9 लाख रुपये इतकी आहे.

Swift car ही गाडी मायलेज किती देते?

Swift car ही गाडी 23.4 किलो मीटर प्रती लिटर इतके गाडी मायलेज देते.

Swift car ही घ्यवी की नको ?

Swift car ही नकी घ्यायला हवी .

निष्कर्ष

Swift car ही गाडी भारतातील लोकांसाठी खास आकर्षण करीत आहे. गाडीचे लूक हा खूप चांगला आहे. गाडीचे मायलेज, फिचर्स ही खूप चांगले आहेत. ही गाडी आपल्याला कमी किमतीत चांगली प्रकारची गाडी आहे. हे सर्व गोष्टी आपण वर ब्लॉग मध्ये दिल्या आहेत.

 

1 thought on “Swift car आता नव्या रुपात दाखल बघा काय आहे नवीन”

Leave a comment