Tata Nexon ev face-lift बघा काय आहे नविन फिचर्स, रेंज, किंमत काय काय बदल - आम्ही मराठी

Tata Nexon ev face-lift बघा काय आहे नविन फिचर्स, रेंज, किंमत काय काय बदल

Tata Nexon ev face-lift ही गाडी भारतात नवीन फिचर्स, स्टायलिश लूक, लाँग बॅटरी रेंज मध्ये लॉन्च झाली आहे. या गाडीने सर्व भारतीय जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.
बाकी इलेक्ट्रिक कार पेक्षा tata Nexon ev face-lift ही गाडी सर्वात जास्त सुरक्षित आहे.
टाटा कंपनी ची बिल्द कॉलेटी अत्यंत चांगल्या प्रकारचे आहे. टाटा या कंपनी ने या गाडी मध्ये चांगल्या प्रकारचे फिचर्स दिले आहेत. टाटा या कंपनी चे वाहने बाजारात सर्वाधिक पसंती दर्शवली जाते. गाडीचे लाँग बॅटरी रेंज या मुळे गाडी कडे भारतातील अनेक व्यक्ती आकर्षित होत आहेत. आपण या लेखामध्ये गाडीचे खास फिचर्स, बॅटरी रेंज, किंमत अशा अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत.

Tata Nexon ev face-lift फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

Tata Nexon ev face-lift या गाडी मद्ये चांगले फिचर्स दिले आहेत. या गाडीत फुल्ल टच इन्फोनंट स्क्रिन डिस्प्ले 12.25 इंचं दिला आहे वायरलेस अँड्रॉइड ॲपल कार प्ले ,360 डिग्री कॅमेरा, लायटिंग, सनरुफ,जॉन क्लाइमेट कंट्रोल, स्मार्ट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, हाईट ऍडजेस्ट सीट असे अजुन खुप सारे फीचर्स दिले गेले आहेत. आपल्याला गाडीमध्ये jbl चे स्पीकर दिले आहेत. गाडी ला सुरक्षे साठी सहा एअर बॅग दिल्या आहेत, ब्लाइंड स्पॉट मोनिंग टर सिस्टीम, रेन वायफर्स, इले्ट्रॉनिक्स स्टॅबिलिटी, पार्किंग सेन्सर असे खूप सारे फीचर्स दिले आहेत.

Tata Nexon ev face-lift डिझाइन

Tata Nexon ev face-lift ही गाडी मद्ये पेट्रोल गाडी पेक्षा अधिक बदल करण्यात आले आहेत. गाडीच्या पुढील भागात एलईडी डी आर एल व एलईडी हेडलाईट दिली आहे. गाडीच्या मागच्या बोनट मधे खूप बदल करण्यात आला आहे. गाडी मधे नविन अल्लोय व्हील देण्यात आले आहे.

Tata Nexon ev face-lift बॅटरी रेंज

Tata Nexon ev face-lift मध्ये आपल्याला दोन बॅटरी दिल्या आहेत. लहान बॅटरी ही 30 kwh असते व दुसरी बॅटरी ही 40.5 kwh असते.
पहिली बॅटरी ही 129 ps ची पॉवर निर्माण करते व 215 nm चा टोर्क जनरेट करते तर दुसरी मोठी बॅटरी ही 144, bhp शक्ती निर्माण करते व 215 nm टोर्क जनरेट करते.

हे पण वाचा Tata punch ev भारतीय बाजारात सादर काय खास आकर्षण फिचर्स

Tata Nexon ev face-lift बॅटरी रेंज

Tata Nexon ev face-lift बॅटरी रेंज ही खूप चांगल्या प्रकारेल दिल्या आहेत. पाहिली बॅटरी ही 325 किलो मीटर इतकी आहे. तर दुसरी बॅटरी ही 465 किलो मीटर इतकी रेंज आपल्या गाडी देते असा कंपनीचा दावा आहे .

Tata Nexon ev face-lift बॅटरी चार्ज टायमिंग

Tata Nexon ev face-lift या सोबात असणारे दोन्ही बटरी ह्या डीसी फास्ट चार्जर वापरलेला आहे. ही गाडी 56 mim मद्ये 10 ते 30 % एवढा चार्ज होतो तर या गादी सोबत अनेक नवीन चार्जिंग पर्याय बघायला मिळतात

Tata Nexon ev face-lift किंमत

Tata Nexon ev face-lift या गाडीची किंमत भारतीय बाजारात ही 14 लाख रुपये ते 19 लाख इतकी आहे. ही गाडी आपल्याला जवळी ल टाटा च्य शोरुम ला मिळेल. किंवा तुम्ही ऑनलाईन वेबसाईट वर जाऊन बुक करु शकता.

FAQ

Tata Nexon ev face-lift या गाडीची किंमत किती आहे?

Tata Nexon ev face-lift या गाडीची किंमत ही 14 लाख रुपये ते 19 लाख रुपये इतकी होते.

Tata Nexon ev face-lift या बॅटरी ची रेंज किती आहे?

Tata Nexon ev face-lift या पहिल्या बॅटरी ची रेंज 325 किलो मीटर व दुसरी बॅटरी 465 किलो मीटर इतकी रेंज देते.

हे पण पहा Kia sonet face-lift|अप्रतिम सुंदर गाडी लॉन्च काय आहे फिचर्स, किंमत

New Honda shine 125|अप्रतिम गाडी बाजारात जाणुन घ्या फिचर्स,किंमत

Leave a comment