टाटाTata punch ev ही लवकरच बाजार मध्ये उतरत आहेत. टाटा पंच ही कार भारतामध्ये काही दिवसापूर्वी लॉन्च झाली होती. टाटा या कंपनी ची गाडीची बनावट अत्यंत चांगल्या प्रकारे असते.
टाटा कंपनी चे आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात सर्वाधिक पसंती देत आहेत. गाडीची लाँग टायमिंग रेंज यामुळे गाडी खुप प्रमाणात पसंती देत आहेत . पेट्रोल व डिझेल दरवाढ पाहाता भारतातील व्यक्ती चे आकर्षण वाढले आहे. आपण tata punch ev या विषयी आपण फिचर्स, किंमत, मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Tata punch ev फिचर्स
Tata punch ev मधे खुप सारे फीचर्स बघायला मिळतात या गाडीमध्ये आपल्याला नवीन प्रकारचे डिझाईन करण्यात आले आहे. डॅश बोर्डलेआउट, स्टेरिंग व्हील, नवीन साईड पॅनल्स असे खूप सारे बदल करण्यात आले आहेत. या सोबतच गाडीमध्ये आपल्याला 10.25 इंच टच स्क्रीन इन्फिनिटी डिस्प्ले दिला जातो 10.25 इंच च डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो ,एप्पल कनेक्टिव्हिटी असे खूप सारे फीचर्स दिले आहेत.
त्या सोबतच गाडीमध्ये वायरलेस मोबाईल चार्जर, कूज कंट्रोल , सिंगल पेन व्हाईस असिस्टंट सुनरूफ, जॉन क्लाइमेट कंट्रोल, फुटवेअर लाइटिंग, अशी खूप सारे फिचर्स या गाडीमध्ये दिले आहेत.
Tata punch ev बॅटरी
Tata punch ev मद्ये आपल्याला दोन बॅटरी दिलेल्या आहेत. एक बॅटरी छोटे क्षमता व दुसरी मोठ्या क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी बॅटरी छोटी आहे ती 25 kwh ची आहे.ती 82 ps ची पॉवर निर्माण करते व 114 nm चे टॉर्क जनरेट करते आहे.
दुसरी मोठ्या क्षमतेची बॅटरी ही 35 kwh असते ती 122 ps पावर निर्माण करते व 190 nm टॉर्क जनरेट करते.
Tata punch ev रेंज
Tata punch ev या गाडीमध्ये आपल्याला दोन बॅटरी पर्याय दिलेले आहेत पहिली बॅटरी छोटी आहे व दुसरी बॅटरी मोठी आहे पहिली बॅटरी ही 350 किलो मीटर इतकी लांब रनिंग रेंज देते. तर दुसरी बॅटरी ही 421 किलो मीटर इतकी रेंज आपल्या गाडी देते.
हे पण वाचा Tata Tiago ev बघा काय खास फिचर्स, किंमत
Tata punch ev चार्जिंग वेळ
Tata punch ev ला चार्जिंग साठी तीन प्रकारचे चार्जर कनेक्टर दिले आहे.त्यात ला पहिला चार्जर हा 50 kw dc फास्ट चार्जर जो छोट्या बॅटरी ला चार्ज करण्यासाठी 56 मिनिट व मोठ्या बॅटरी ला चार्ज करण्यासाठी 56 मिनिटे घेतो.तर दुसरा चार्जर हा 7.2 kw ac हा होम चार्जर हा लहान बॅटरी चार्ज करण्यासाठी 3.6 तास घेतो व मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी 5 तास इतका टाईम घेतो. तर तिसरा चार्जर हा 3.3 kw ac होम चार्जर हा लहान बॅटरी चार्ज करण्यासाठी 9.4 तास इतका टाईम घेतो आणि मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी 13.5 तास इतका टाईम घेतो.
Tata punch ev किंमत
Tata punch ev ही गाडी अनेक भारतीय व्यक्ती करित आहे. गाडीची लांब टिकणारी बॅटरी ही या गाडीची खासियत आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत सुरूवात ही 10.99 लाख रुपये ते 14.49 लाख रुपये इतकी आहे.
FAQ
Tata punch एक्स शोरूम किंमत किती आहे ?
Tata punch ev एक्स शोरुम किंमत हि 10.99 लाख रुपये ते 14.99 लाख रुपये इतकी आहे.
Tata punch ev मद्ये किती क्षमतेच्या बॅटरी दिले आहेत?
Tata punch ev मधे पाहिली बॅटरी 25 kwh व दुसरी बॅटरी 35 kwh दिली आहे.
Tata punch ev किती किलो मीटर रेंज देतो?
Tata punch ev ची पाहिली बॅटरी ही 250 किलो मीटर व दुसरी बॅटरी ही 350 किलो मीटर ची दिली आहे.
हे पण वाचा New Honda Dio 125 Marathi जाणून घ्या किंमत फिचर्स , मायलेज
Hyundai exter SUV|तरुणासाठी स्टायलिश गाडी कमी किमती मध्ये
1 thought on “Tata punch ev भारतीय बाजारात सादर काय खास आकर्षण फिचर्स”