- Tata Tiago ev ही गाडी काही दिवसापूर्वीच भारतात लॉन्च झाली आहे. भारतातील पेट्रोल व डिझेल चे भाव बघता भारतातील लोकांचें लक्ष हे नव नवीन येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहना कडे लागले आहे तर टाटा कंपनी ने आपली tata Tiago ev ही गाडी बाजारात सादर केली आहे.
Tata Tiago ev या गाडी कडे भारतातील अनेक तरूण, महिला यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गाडीची बिल्ड क्वालिटी, स्टायलिश लूक, गाडीचे नविन फिचर्स, मायलेज, हे सर्व टाटा कंपनी ने चांगल्या प्रकारे दिल्या आहेत. जवळच्या शहरात जाणारे नोकरदार, उधोग , शिक्षणं घेणारे विद्या्थी या शेत्रातील लोकांनी ev गाड्या पसंती द्रशवली आहे.आपण आज् tata tiago ev या गाडी विषयी माहिती फिचर्स, इंजिन, मायलेज, किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Tata Tiago ev फिचर्स
Tata Tiago ev या गाडीला आपल्याला दोन बॅटरी दिल्या गेल्या आहेत. एक बॅटरी ही कमी शमता व दुसरी जास्त शमता असणारी बॅटरी दिली आहे. गाडी मद्ये आपल्याला नवीन चांगल्या प्रकारे चे फिचर्स दिले गेले आहेत 7 इंच टच स्क्रिन इन्फो नेट डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले , चार साऊंड सिस्टीम, ऑटो मेटिक एसी, रेन वायपर्स, क्रुझ कंट्रोल, स्टीरींग व्हील, अजुन खुप सारे फिचर्स बघायला मिळतात.
Tata Tiago ev पॉवर आणि स्पेसिफिकेशन
Tata Tiago ev या गाडी मध्ये आपल्याला दोन बॅटरी दिल्या गेल्या आहेत. एका बॅटरी कमी साइज व दुसरी मोठी साईज ची आहे. कमी साइज बॅटरी ही 19.2 kwh ची आहे 61 ps ची पॉवर निर्माण करते व 110 nm टॉर्च जनरेट करते. यामुळे गाडी रेंज खूप लांब जाते.
तर दुसरी बॅटरी ही 24 kwh आहे ती बॅटरी ही 75 ps ची पॉवर निर्माण करते व 114 nm टॉर्क जनरेट करते. हि बॅटरी गाडीला अधीक शक्ती प्रदान करीत आहे .
हे पण वाचा Kawasaki W 175 किंमत, फिचर्स, मायलेज आणि बरेच काही
Tata Tiago बॅटरी रेंज
Tata Tiago ev मद्ये दोन बॅटरी दिल्या आहेत एक लहान व दुसरी मोठी बॅटरी दिल्या आहेत. कंपनी असा दावा करते की लहान बॅटरी ची रेंज ही 250 किलो मीटर इतकी आहे.
तर मोठ्या बॅटरी ची रेंज ही 350 किलो मीटर इतकी आहे. असा कंपनीचा दावा केला आहे.
गाडीच्या चार्जिंग टाईम बदल माहीत तर या गाडीला चार्ज करण्यासाठी 7.2 किलो वॉट चे सोबत 3.6 तासात 100 % बॅटरी चार्ज होतें. असा कंपनीचा दावा आहे.
Tata Tiago ev किंमत
Tata tiago ev या गाडीची चाहते भारतामध्ये खूप प्रमाणात झाले आहेत गाडीचा स्टायलिश लुक ,फीचर्स, दमदार बिल्ड क्वालिटी या सर्व पाहून याकडे खूप आकर्षित झाले आहे. या गाडीची एक्स शोरूम सुरुवाती किँमत ही 8.69 लाख ते टॉप मॉडेल हे 12.04 लाख रुपांपर्यंतचे आहे.
FAQ
Tata Tiago ev या गाडीची किंमत किती आहे?
Tata Tiago ev या गाडीची एक्स शोरूम सुरुवाती किँमत ही 8.69 लाख ते टॉप मॉडेल हे 12.04 लाख रुपांपर्यंतचे आहे
Tata Tiago ev मद्ये किती बॅटरी दिली आहे?
Tata Tiago ev ला दोन बॅटरी ला दिल्या आहेत.
Tata Tiago ev ला किती वेट ची बॅटरी आहे ?
पहिली बॅटरी ही 19.2 kwh ची आणि दुसरी ही 24 kwh दिली आहे.
Tata tiago ev बॅटरी रेंज किती दिली आहे?
Tata Tiago ev ही पाहिली बॅटरी ही 250 किलो मीटर व दुसरी बॅटरी ही 350 किलो मीटर इतकी रेंज देते.
1 thought on “Tata Tiago ev झाली लॉन्च बघा काय आहे नविन फिचर्स”