Top 5 electric scooters : बघा टॉप 5 इलेक्ट्रिक स्कुटी - आम्ही मराठी

Top 5 electric scooters : बघा टॉप 5 इलेक्ट्रिक स्कुटी

Top 5 electric scooters:भारतात सध्या पेट्रोल व डिझेल या ची किंमत खूप वाढले आहे या कारण भारतातील अनेक लोकांची लक्षणे इलेक्ट्रिक गाडी, स्कुटीकडे लागले आहे. भारतात सारख्या कोणत्या कोणत्या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटी लॉन्च होत असतात त्यातली कोणती चांगली हे बघण्यासाठी हा लेख नक्की वाचवा.
भारतातील मानसी सध्या इलेक्ट्रिक स्कुटी घेण्याचा विचार करीत आहेत. याखाली दिलेल्या लेखाद्वारे आपण top 5 electric scooters जाणुन घेणार आहोत.

Ola S1 pro

Whatsapp Group
Telegram channel

Ola या कंपनीने आपली गाडी ola S1 pro ही गाडी भारतामध्ये लॉन्च केली आहे. ही कंपनी भारतामध्ये खूप फेमस अशी कंपनी मानली जाते. या गाडीच rated power ही 5500 w ची आहे व याची सीट उंची 792 मम इतकी देण्यात आली आहे. या गाडी वर आपला प्रवास हा आरामदायी होतो.ola S1 pro या गाडी ला एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 170 किलोमीटर इतकी रेंज देते. या गाडीला चार्ज होण्यासाठी 6 तास इतका टाईम लागतो या स्कूटरमध्ये एबीएस ब्रेकिंग सिस्टम, हाइड्रोलिक शॉकअब्सोर्बर्स, डिजिटल इंडिकेटर, एलईडी हेडलैंप, एडवांस्ड बैटरी मॅनेजमेंट सिस्टम, टचस्क्रीन डिस्प्ले, GPS, आणि ओव्हर द्राईविंग अलर्टसारखी सुविधा उपलब्ध आहेत. या गाडीची टॉप स्पीड 115 किलो मीटर प्रती तास इतकी आहे.

Ola S1 pro

TVs iQube

TVs iQube

TVs iQube ही गाडी भारतीय बाजारात सध्या जास्त विकली जाणारी गाडी आहे. या गाडी मध्ये आपल्याला 4.4 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 5.99 ps इतकी शक्ती निर्माण करते.या गाडी मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, रियर डिस्क ब्रेक, डिजिटल इंडिकेटर, LED हेडलैंप, टचस्क्रीन डिस्प्ले, GPS, आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमसारखी सुविधा उपलब्ध आहेत. ही गाडी 78 किलो मीटर प्रती तास इतकी वेगाने चालते. या गाडी ला चार्ज होण्यासाठी 5 तास इतका टाईम लागतो. हि गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 75 किलो मीटर इतकी रेंज देते.

हे पण वाचा TVs xl 100 moped price: बघा गाडीचे, इंजिन,फिचर्स, डिझाइ

Vida v1 pro

Vida v1 pro ही स्कुटी vida या कंपनी ने लॉन्च केली केलेली इलेक्ट्रिक स्कुटी आहे . या स्कुटी मध्ये 2.8 ची बॅटरी देण्यात आली आहे. या गाडीला एकदा चार्ज केल्यानंतर हि गाडी 110 किलो मीटर इतकी रेंज देते. हि गाडी 80 किलो मीटर प्रती तास इतकी वेगाने चालते. या गाडीला चार्ज होण्यासाठी 6 तास इतका टाईम लागतो.या स्कूटरमध्ये सिंगल मोटर आणि प्रीमियम फीचर्स आहेत. त्यात फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर डिस्क ब्रेक सारख्या सुरक्षा सुविधा, डिजिटल इंडिकेटर, LED हेडलैंप, बॅकलाईट, आणि टचस्क्रीन डिस्प्ले यासारखे फिचर्स उपलब्ध आहेत.

Vida v1 pro

Bajaj chetak


Bajaj chetak ही स्कुटी बजाज या कंपनीने भारतात लॉन्च केली आहे. या स्कुटी मध्ये आपल्याला 4 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे.जी 5.36 ps इतकी पॉवर निर्माण करते. या गाडीला चार्ज होण्यासाठी 5 तास इतका टाईम लागतो. फुल्ल चार्ज केल्यानंतरच ही गाडी 90 किलो मीटर इतकी रेंज देईल. या गाडीची टॉप स्पीड हि प्रती तास 60 किलो मीटर इतकी आहे.त्यात फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर डिस्क ब्रेक, डिजिटल इंडिकेटर, LED हेडलॅम्प, बॅकलाईट, आणि टचस्क्रीन डिस्प्ले यासारखे फिचर्स उपलब्ध आहेत.

Ather 450x

Ather 450 x ही गाडी आपल्याला ather या कंपनी ने लॉन्च केली आहे. या गाडीला 6.1 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे . जी 8.1 ps इतकी पॉवर निर्माण करते . हि बॅटरी चार्ज होण्यासाठी 4.30 तास इतका टाईम लागतो.तर हि बॅटरी चार्ज केल्यानंतर 150 किलो मीटर इतकी रेंज देते. तर ही गाडी प्रती तास 65 किलो मीटर इतकी लांब जाते.त्यात सिंगल मोटर आणि प्रीमियम फिचर्स आहेत. त्यात फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर डिस्क ब्रेक, डिजिटल इंडिकेटर, LED हेडलॅम्प, बॅकलाईट, टचस्क्रीन डिस्प्ले, गोव्यर्नर टॉर्क व्यवस्था, बॅटरी स्वाइप चार्जिंग, रिवर्स गियर आणि ओव्हर द्राईविंग अलर्टसारखे फिचर्स उपलब्ध आहेत.

हे पण वाचा TVs radeon mileage|बघा लवकर फीचर्स किंमत इंजिन मायलेज

Volkswagen Virtus fetures बघा काय आहे फिचर्स,किंमत, इंजिन

Leave a comment