नमस्कार मित्रांनो आपले aamimarathi या ब्लॉग वर आपले स्वागत आहे मी आपल्या ला आज toyota rumion price in pune या बदल माहिती सांगत आहे जसे फीचर्स,इंजिन, किंमत या लेखामध्ये दिली आहे.
Toyota rumion 2023 गाडी बदल माहिती
Toyota rumion 2023 ही कार भारतामध्ये आत्ताच लॉन्च झालेली आहे. ही गाडी नवीन फीचर्स आणि गुड लुकिंग मध्ये भारतामध्ये सादर करण्यात आलेले आहे. ही गाडी सर्वसामान्यांसाठी अगदी कमी किमती सादर करण्यात आले आहे. टाटा दरवर्षी बाजारामध्ये नवीन नवीन गाडी लॉन्च करीत आहे आणि भारतातील ग्राहकांच्या मनात आपली जागा बनवत आहे .
मारुती सुझुकी आणि टोयोटो हे कंपनी एकत्र झाल्यापासून त्यांचीही पहिली गाडी आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटो ह्या एकत्रित कंपनीने एकत्र येत नवीन डिझाईन आणि फीचर्स मिळून अत्यंत चांगल्या प्रकारचे टोयोटो रुमियन भारतात लॉन्च केले आहे.
टोयोटा रूमियन ही आकर्षक डिझाईन मध्ये बनवलेली गाडी आहे त्यामध्ये आपल्याला पाच प्रकारचे कलर दिले आहेत फंकी ब्लू, ग्रे, सिल्वर, व्हाइट,ब्राऊन हे कलर दिले आहेत.
हे पण पहा Himalayan 450 price| बघा किती आहे किमत,फीचर्स
Toyota rumion 2023 फिचर्स
टोयोटा रोमन मध्ये फिचर्स बद्दल बोलतोय तर 7 इंच टचस्क्रीन
सिस्टीम , वायरलेस अँड्रॉइड ऑटो व एप्पल फीचर दिले गेले आहे. ऑटोमॅटिक हेडल लंप, क्रुझ कंट्रोल, एअर बॅग, लेदर कव्हर स्टेरिंग,6 ऑडिओ स्पीकर, कमी जास्त करायची ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ब्रेक असिस्टंट सिस्टीम, एसी, एबी एस सिस्टमआणि बरंच काही या गाडीमध्ये दिले आहे.
आणि केबिन आपल्याला बरेचसे ईरटीका या गाडीसाठी दिली आहे आत मध्ये आपल्याला वूडून फिनिशिंग मिळते.
आपल्याला गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने 6 एअरबॅग दिल्या गेल्या आहेत. रीवस पार्किंग कॅमेरा पण दिलेला आहे.
Toyota rumion 2023 इंजिन
Toyota rumion 2023 मध्ये आपल्याला पावरफुल असे इंजिन मिळते. याकडे मध्ये आपले 1.5 लिटर असलेले इंजिन वापरण्यात आले आहे. जे आपल्या ला 103hp ची पावर आणि 137NM टॉक जनरेट करते. या गाडीमध्ये आपल्याला पाच मॅन्युअल गिअर दिले आहे. सध्या ही गाडी पेट्रोल वर चालते यात सीएनजीचा उपयोग केला नाही. ही गाडी आपल्याला वीस पर्यंत अवरेज देईल लवकरच टोयोटा या गाडीमध्ये सीएनजी सुरू करेल
Toyota rumion mileage
Toyota rumion गाडी आपल्याला 20 ते 22 पर्यंत अवरेज देईल लवकरच टोयोटा या गाडीमध्ये सीएनजी सुरू करेल . ही गाडी अवरेज चांगल्या प्रकारे देते
Toyota rumion 2023 price in pune
Toyota rumion 2023 ची किंमत वेगवेगळ्या शहरानुसार वेगळी असते. तशी तिची किंमत भारतात 10.40 रु ते 13.68 लाखापर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी आपण https://www.cardekho.com/carmodels/Toyota/Toyota_Rumion या वेबसाईट ला भेट द्या
FAQ
Toyota Rumion ची किंमत किती आहे?
Toyota Rumion च्या किंमती R296 900 पासून सुरू होतात, ज्या R283 400 च्या आउटगोइंग आवृत्तीच्या मूळ किमतीच्या तुलनेत R13 500 आहेत (लक्षात घ्या की नवीनतम मॉडेल बाजारात येण्यापूर्वी टोयोटा SA मोटर्सने वाढवलेला आकडा आहे). रेकॉर्डसाठी, 3-मजबूत एर्टिगा लाइन-अप R265 900 पासून सुरू होते.
Toyota Rumion भारतात उपलब्ध आहे का?
Toyota Rumion भारतात पेट्रोल, CNG प्रकारात उपलब्ध आहे. Toyota Rumion च्या पेट्रोल व्हेरियंटचे सरासरी मायलेज 20.51 kmpl आहे. टॅक्सीसह टोयोटा रुमिओन पेट्रोल 45 लिटर इंधन टाकी आहे.
Toyota Rumion मध्ये सनरूफ आहे का?
नाही, Rumion S MT कडे सनरूफ नाही . Rumion S MT चे मायलेज किती आहे? ARAI नुसार Rumion S MT मायलेज 20.51 KM/L आहे.
टोयोटा रुमिओनमध्ये किती एअरबॅग आहेत?
टॉप-एंड मॉडेल Toyota Rumion V AT मध्ये 4 एअरबॅग्ज
टोयोटाची सर्वात स्वस्त सेडान कोणती आहे?
टोयोटाची सर्वात कमी किंमत असलेली कार Glanza ची किंमत ₹ 6.81 लाख आहे. टोयोटाची सर्वात महागडी कार लँड क्रूझर आहे ज्याची किंमत ₹ 2.10 कोटी आहे. भारतातील टोयोटा एसयूव्हीमध्ये अर्बन क्रूझर हायराइडर, फॉर्च्युनर, लँड क्रूझर आणि फॉर्च्युनर लिजेंडर यांचा समावेश आहे.