Triumph scrambler 1200X features |किंमत, मायलेज, इंजिन, - आम्ही मराठी

Triumph scrambler 1200X features |किंमत, मायलेज, इंजिन,

Triumph Scrambler 1200X features: ही गाडी आताच भारता मध्ये लॉन्च केली आहे .ट्रायंफ या कंपनी ने आपली हि गाडी लॉन्च केली आहे .ही गाडी एक adventures bike आहे. या गाडी मध्ये आपल्याला नवीन अशी दमदार इंजिन देण्यात आले आहे या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत
Triumph Scrambler 1200X या गाडीला आपल्याला 1200 cc चे इंजिन देण्यात आले आहे. ही गाडी आपल्याला 11.80 लाख रुपये इतकी किंमती मध्ये बघायला मिळते. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडी चे मायलेज, फिचर्स, डिझाइन, किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Triumph Scrambler 1200X

Triumph Scrambler 1200X features

Whatsapp Group
Telegram channel

Triumph Scrambler 1200X ही गाडी एक एडवेंचर गाडी आहे. या गाडीला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला एक सेमी डिजिटल कंसोल मिलता, ब्लूटूथ कनेक्टिविटी,कॉर्निंग डुएल चैनल एबीएस,रोड, रेन, ऑफ रोड ,राइडर कंफीग्रेबल,एलसीडी, ट्रेक्शन कंट्रोल,5 राइडिंग मोड स्पोर्ट, हे सर्व नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

हे पण वाचा Honda X500 mileage| किंमत फिचर्स, मायलेज, इंजिन, डिझाइन

Triumph Scrambler 1200X features engine

Triumph Scrambler 1200X या गाडीला आपल्याला 1200 cc चे पैरेलल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 88.7 bhp चे पॉवर निर्माण करते व 110 nm टॉर्क जनरेट करते. या गाडीला आपल्याला सहा गियर बॉक्स देण्यात आले आहेत. तसेच या गाडीची फ्युएल टेंक ही 15 लिटर इतके शमतेची आहे

Triumph Scrambler 1200X design

Triumph Scrambler 1200X नवीन ट्रायम्फ स्क्रैम्बलर 1200 एक्स बाइकची सर्वात महत्वाची गोष्ट आहे की, लॅंबी स्क्रॅम्बलर 1200 एक्ससीसह तुलना केल्यास, ती अधिक मजबूत नाही. हे बाइक 820 मिमीची ऊंची सीट प्रदान करते, जी वैकल्पिक थांबलेल्या सीटसह 795 मिमीपर्यंत कमी केली जाऊ शकते. 1200 एक्स बाइक ह्यात अधिक हायट व्हाय तरी राइडर्ससाठी अधिक सुरक्षित आहे.

Triumph Scrambler 1200X Suspension And Brakes

Triumph scrambler 1200X या गाडीला आपल्याला पुढच्या भागात 45 mm USD फोर्क आणि मागच्या बाजूस प्रिलोड एडजस्टेबल मोनोशॉक हे सस्पेन्शन दिले आहे. ही गाडी एडवेंचर बाईक असल्यामुळे या गाडीला चालवण्यासाठी चांगला प्रकार चे ब्रेक असणे खूप गरजेचे आहे. आपल्याला पुढील भागात 330 mm डिस्क ब्रेक व मागे 255 mm चे डिस्क ब्रेक दिले आहेत.

Triumph Scrambler 1200X

Triumph scrambler 1200X price

Triumph scrambler 1200X ही गाडी आपल्याला 1200 cc इंजिन मध्ये देण्यात आली आहे. या गाडी चे फिचर्स, मायलेज, अत्यंत चांगल्या प्रकारे आहेत. गाडीची डिझाईन अत्यंत स्टायलिश आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 11.83 लाख रुपये इतकी आहे.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण Triumph Scrambler 1200X features,Triumph scrambler 1200X price,Triumph Scrambler 1200X Suspension And Brakes,Triumph Scrambler 1200X Suspension And Brakes,Triumph Scrambler 1200X design या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

FAQ

Triumph scrambler 1200X या गाडीची किंमत किती आहे?

गाडीची एक्स शोरुम किंमत ही 11.83 लाख रुपये इतकी आहे.

Triumph scrambler 1200 X या गाडीची फ्युएल टाकी किती ?

Triumph scrambler 1200 X या गाडीची 15 लिटर ची आहे.

हे पण वाचा Top 5 electric scooters : बघा टॉप 5 इलेक्ट्रिक स्कुटी

TVs radeon mileage|बघा लवकर फीचर्स किंमत इंजिन मायलेज

Leave a comment