TVs ntorq 125 mileage :भारतामध्ये सध्या TVs ntorq या गाडी चे अनेक माणसे चाहते झाले आहेत. हि गाडी आपल्याला स्टायलिश लूक व दमदार फिचर्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. ही गाडी आपल्याला 125 cc इंजिन मध्ये देण्यात आली आहे.
ही गाडी आपल्याला तीन प्रकार मद्ये बघायला मिळते. या गाडी चे लुक हा अत्यंत शानदार दिला आहे. आज आपण या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
TVs ntorq 125 features
TVs ntorq 125 या गाडी मध्ये अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला एलसीडी आणि tft डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB चार्जिंग पोर्ट, एसएमएस अलर्ट, कॉल अलर्ट, नेवीगेशन सिस्टीम,स्पीडोमीटर ओडोमीटर, ट्रिप मीटर, एयर फिल्टर, टाइम बघण्यासाठी क्लॉक, सीट खाली स्टोरेज , असे फिचर्स देण्यात आले आहेत.
ही गाडी आपल्याला तीन रंगात उपलब्ध आहे.ब्लैक, मैटेलिक ब्लैक आणि मैटेलिक रेड अशा रंगा मध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
TVs ntorq 125 engine
TVs ntorq 125 या गाडी मध्ये आपल्याला खूप पॉवर फुल्ल इंजिन देण्यात आले आहे. या गाडी मध्ये आपल्याला 124.8 सीसी चे सिंगल सिलेंडर,फॉर स्टॉक फ्यूल इंजेक्टेड,एयर कूल्ड स्पार्क इग्निशन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन या गाडीला @5000 rpm चे पॉवर निर्माण करते व 10.5 nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9.38 ps चे सोबत @7000 rpm मॅक्स पॉवर निर्माण करते.
TVs ntorq 125 suspension and brakes
Tvs ntorq 125 या गाडी चे सस्पेंशन पाहिले तर या गाडीच्या पुढच्या भागात आपल्याला टेलीस्कोपिक हाइड्रोलिक सस्पेंशन देण्यात आले आहे तर मागील बाजूस आपल्याला टॉगल लिंक गैस फिल्टर हाइड्रोलिक सस्पेंशन हे दिले गेले आहे. जर ब्रेक सिस्टिम पाहिली तर पुढे डिस्क ब्रेक व माघ ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.
TVs ntorq 125 mileage
TVs ntorq 125 ही गाडी आपल्याला 124.8 cc इंजिन देण्यात आली आहे. हि गाडी स्टायलिश लूक व दमदार फिचर्स मध्ये देण्यात आली आहे. हि गाडी अंदाजे प्रती लिटर 50 किलो मीटर इतकी मायलेज देते.
TVs ntorq 125 price
Tvs ntorq 125 ही गाडी आपल्याला स्टायलिश लूक मध्ये देण्यात आली आहे. ह्या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहे. ही गाडी आपल्याला तीन रंगात उपलब्ध आहे.ब्लैक, मैटेलिक ब्लैक आणि मैटेलिक रेड अशा रंगा मध्ये ही गाडी उपलब्ध आहे. ह्या गाडीचे एक्स शोरुम किंमत ही 1,04,000 रुपय इतकी आहे.
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण TVs ntorq 125 price,TVs ntorq 125 mileage ,TVs ntorq 125 suspension and brakes,TVs ntorq 125 engine,TVs ntorq 125 features हे सर्व जाणून घेतले आहे.
FAQ
TVs ntorq 125 या गाडीची किंमत किती आहे?
ह्या गाडीचे एक्स शोरुम किंमत ही 1,04,000 रुपय इतकी आहे.
TVs ntorq 125 ही कोन कोणत्या रंगात उपलब्ध आहे?
ब्लैक, मैटेलिक ब्लैक आणि मैटेलिक रेड अशा रंगा मध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
TVs ntorq 125 ही गाडी किती मायलेज देते?
हि गाडी अंदाजे प्रती लिटर 50 किलो मीटर इतकी मायलेज देते.
हे पण वाचा Force Gurkha 5 door price in India: किंमत, फिचर्स,मायलेज, इंजिन
Harley Davidson X440 price in India: किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन