TVs radeon mileage|बघा लवकर फीचर्स किंमत इंजिन मायलेज - आम्ही मराठी

TVs radeon mileage|बघा लवकर फीचर्स किंमत इंजिन मायलेज

TVs radeon आपल्या भारतामध्ये सध्या एक बाइक अत्यंत स्टायलिश लूक व कलर फुल्ल रंगा मध्ये लोकांमधे फेमस होत आहे. ती गाडी म्हणजे TVs radeon ही गाडी सध्या भारता मध्ये हि गाडी लॉन्च झाली आहे. ही गाडी खूप मायलेज देणारी गाडी आहे.
ही गाडी आपल्याला 109 cc इंजिन मध्ये आपल्याला बघायला मिळते. या गाडीची किंमत ही ऑन रोड किंमत ही फक्त 75,335 रुपय या किंमती मध्ये बघायला मिळते. या गाडी मध्ये अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहे आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार

TVs radeon fetures

Whatsapp Group
Telegram channel

TVs radeon या गाडीला अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत या गाडीमध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, USB चार्जिंग पोर्ट, टेकोमिटर, स्पीडोमीटर,ओडोमीटर,ट्रिप मीटर, कन्वेंशनल आल गैर सेल्फ, सर्विस इंडिकेटर , हॅलोजन हेड लाईट, टेल लाईट बल्ड,टर्न सिंगल लैंप बल्ब, Drls , टाईम बघायला घडी, हे सर्व नविन फिचर्स देण्यात आले आहेत.
या गाडीमध्ये आपल्याला अजून हि नव नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

TVs radeon

हे पण वाचा Mahindra xuv 700 fetures : फिचर्स, मायलेज, इंजिन, किंमत

TVs radeon engine

TVs radeon या गाडी ला ताकत देण्यासाठी आपल्याला 109 cc चे फोर स्ट्रॉक इंजिन देण्यात आले आहे. जे 8.19 ps चे पॉवर निर्माण करते व @ 7350 rpm ची पॉवर प्रोदुस करते व ही गाडी मॅक्स पॉवर 8.7 nm टॉर्क जनरेट करते व मॅक्स @4500 rpm चे मॅक्स टॉर्क ही प्रॉडस करते. या गाडी ला आपल्याला 10 लीटर चे पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. या गाडीला आपल्याला चार गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.

Tvs Radeon suspension and brakes

TVs radeon या सुस्पन्शन व ब्रेकिंग सिस्टीम बदल सांगितले तर या गाडीची पुढच्या भागात आपल्याला टेलीस्कोप आयल डंप शक अब्जॉर्बर सस्पेंशन दिले गेले आहे तसेच पुढच्या भागात आपल्याला एडजेस्टेबल हाइड्रोलिक शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन दिले गेले आहे तर ब्रेकिंग सिस्टीम बदल सांगितले आपल्याला या गाडी पुढे ड्रम ब्रेक व मघे पण ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. तर दुसरे प्रकार मध्ये आपल्याला पुढे डिस्क व माघें ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

TVs radeon

TVs radeon mileage

TVs radeon या गाडीला आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहे. हि गाडी एक स्टायलिश लूक देण्यात आला आहे. ही गाडी आपल्याला 109 cc इंजिन मध्ये उपलब्ध आहे. हि गाडी आपल्याला प्रती लिटर 75 किलो मीटर इतकी मायलेज देते.

TVs radeon price

TVs radeon ही गाडी आपल्याला तीन प्रकारात भारतात लॉन्च करण्यात आली आहे. याच्या ड्रम ब्रेक प्रकार ची किंमत ही 75,000 रुपय तर डिस्क ब्रेक प्रकार ची 91,000 रुपय इतकी आहे. या गाडीची तिसऱ्या प्रकारची गाडी 95000रुपय एवढी किंमत आहे.

Conclusion

TVs radeon गाडी मध्ये अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहे आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

FAQ

Tvs Radeon या गाडीची किंमत किती आहे?

ड्रम ब्रेक प्रकार ची किंमत ही 75,000 रुपय तर डिस्क ब्रेक प्रकार ची 91,000 रुपय इतकी आहे. या गाडीची तिसऱ्या प्रकारची गाडी 95000रुपय एवढी किंमत आहे.

TVs radeon ही गाडी ला किती सीसी ची देण्यात आली आहे?

TVs radeon ही गाडी 109 cc इंजिन देण्यात आले आहे

हे पण वाचा Kinetic E luna moped Price|किंमत, फिचर्स,मायलेज, बॅटरी रेंज

Maruti Alto k10 mileage|सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी

Leave a comment