नमस्कार आम्ही मराठी ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे,tvs raider 125 price in india किती आहे आणि गाडी विषय असणारी माहिती इंजिन, परफॉर्मन्स ,रंग , डायमेंशन , पेट्रोल शमता, ब्रेक,फिचर्स, कीमत, याविषयी मराठी मध्ये माहिती सांगत आहे.
TVs raider 125 इंजिन
T VS Raider 125 बाइकमध्ये एअर/ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर, १२४.८ सीसी इंजिन दिलेलं आहे . गाडी मध्ये 5 गियर आहेतTVS Raider 125 परफॉर्मन्स TVS Raider 125 मधील इंजिन ७५०० rpm वर ११.२ bhp आणि ६००० rpm वर ११.२ nm पीक टॉर्क जनरेट करते. चांगल्या मायलेजसाठी या गाडीमध्ये आयडल स्टार्ट सिस्टिम आहे.
TVS Raider 125 रंग
ही बाइक भारतात चार रंगांच्या पर्यायात आहे. यामध्ये Yellow, Red, Blue, Black अशा रंगात आहे.
TVS Raider 125 डायमेन्शन
या बाइकची लांबी २०७० मिलीमीटर, रुंदी ७८५ मिलीमीटर आणि उंची १०२८ मिलीमीटर आहे. तर, व्हीलबेस १३२६ मिलीमीटर आणि ग्राउंड क्लीअरन्स १८० मिलीमीटर आहे.
TVS Raider 125 पेट्रोल क्षमता
यामध्ये १० लिटर क्षमतेटी पेट्रोल टाकी आहे.
हे पण वाचा pulsar ns400 price in India : लवकर होत आहे भारतात लॉन्च बघा फीचर्स ,किंमत (2024)
TVs raider 125 ब्रेक आणि सस्पेन्शन
इकच्या फ्रंटमध्ये २४० मिलीमीटर डिस्क ब्रेक किंवा १३० मिलीमीटर ड्रम ब्रेकचा पर्याय मिळतो. तर, रिअरमध्ये १३० मिलीमीटर सिंक्रो ब्रेक आहे. सुरक्षेसाठी यामध्ये सिंक्रोनस ब्रेक टेक्नॉलॉजी आहे.
TVS Raider 125 सस्पेन्शन
बाइकच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलं आहे. तर, रिअरमध्ये गॅस चार्ज्ड, मोनोशॉक, 5-स्टेप अॅडजस्टेबल दिले आहे.
TVs raider फिचर्स
या नवीन बाइकमध्ये कंपनीने ५ इंच टीएफटी स्क्रीन, इंस्ट्रूमेंट क्लस्टर स्मार्टएक्सकनेक्ट कनेक्टेड टेकनिक, क्रॅश प्रोटेक्टर, इंजिन सम्प गार्ड, स्प्लिट सीट, १७ इंचाचे व्हील्स, हॅलोजन टर्न सिग्नल इंडिकेटर, १० लिटर पेट्रोल टाकी, सिंगल पीस हँडलबार, समोर ड्युअल मडगार्ड दिले आहे. तसेच, LED हेडलाइट्स, LED टेल-लाइट्स, LED DRLs, LED टर्न इंडिकेटर्स, फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, डिस्क ब्रेक, ABS, स्प्लिट सीट्स, ब्लॅक अलॉय आणि ट्यूबलेस टायर्स असे अनेक फीचर्स आहेत. याशिवाय व्हॉइस असिस्टेन्स, कॉल मॅनेजमेंट, मेसेज नोटिफिकेशन अलर्ट, हाय स्पीड अलर्ट, लो फ्युअल असिस्टेन्स, डिजिटल डॉक्यूमेंट स्टोरेज असे अनेक लेटेस्ट फीचर्सही या बाइकमध्ये दिले आहेत.
Tv s raider 125 किंमत
कंपनीने नवीन TVS Raider 125 बाइकला 91000 रुपयांमध्ये बाजारात आली आहे. तसेच टॅक्स सोबत 1,18000 पर्यंत मिळते
FAQ
TVs Raider 125 टॉप व्हेरियंटची किंमत किती आहे?
tvs raider 125 price in india Rs. पासून सुरू होते. 95,219. आणि रु. पर्यंत जातो. १,०२,७७०. TVS Raider 4 प्रकारांसह येतो ज्यात TVS Raider सिंगल सीट, TVS Raider STD, TVS Raider Super Squad Edition, TVS Raider SmartXonnect यांचा समावेश आहे. सर्वात वरचा प्रकार म्हणजे ज्याची smart connect tvs raider 125 smart connect price in india :Rs. १,०२,७७०.
TVS Raider 125 बाईकचे मायलेज किती आहे?
56.7 kmpl
Raider 125 चे ARAI मायलेज 56.7 kmpl आहे. TVS Raider 125 ची इंधन अर्थव्यवस्था, त्याच्या मालकांनी नोंदवल्यानुसार, 56 kmpl आहे. तज्ञांनी नोंदवलेल्या रायडर 125 मायलेज 56.7 kmpl आहे.
1भारतात कोणती बाईक नंबर 1 आहे?
मॉडेल ऑन-रोड किमती
Royal Enfield Bullet 350 ₹ 1,73,562*
Honda Activa
TVS Raider 125 खरेदी करणे चांगले आहे का?
TVS Raider ही भारतीय बाजारपेठेतील एक उत्कृष्ट बाइक आहे. भारतीय बाजारपेठेत हा लूक शानदार आणि ताजा आहे. 125cc श्रेणीमध्ये कामगिरी खूप चांगली आहे. इंजिन परिष्कृत आहे आणि 125cc श्रेणीमध्ये अतिरिक्त टॉर्क आणि bhp देते.
TVS Raider 125 भारी?
TVS Raider 125 हे TVS Heavy Duty Super XL (66 kg) पेक्षा जड (123 kg) आहे.
Raider 125 ला किक स्टार्ट आहे का?
TVS Raider फक्त सेल्फ स्टार्टसह उपलब्ध आहे
महाराष्ट्रात TVS Raider 125cc ची किंमत किती आहे?
एक्स-शोरूम ₹ 95,287
अॅक्सेसरीज ₹ 1,750
म अॅक्सेसरीज ₹ 900
HSRP शुल्क ₹ 500
मुंबईत ऑन रोड किंमत ₹ 1,17,580
TVS Raider लोकप्रिय का आहे?
TVS Raider ची उत्कृष्ट कामगिरी क्षमता इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानाद्वारे पूरक आहे जी सुधारित इंधन कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि परिष्कृत कार्यप्रदर्शन सुनिश्चित करते.
TVS रायडरचे पूर्ण नाव काय आहे?
TVS म्हणजे थिरुक्कुरुंगुडी वेंगाराम सुंदरम. थिरुक्कुरुंगुडी वेंगाराम सुंदरम अय्यंगार हे TVS समूहाचे संस्थापक होते. त्यामुळे TVS हे नाव त्याच्या मूळ नाव थिरुक्कुरुंगुडी वेंगाराम सुंदरमवरून आले आहे. TVS ही भारतातील मोटारसायकल, मोपेड आणि ऑटो रिक्षांची सर्वात मोठी उत्पादक आहे.