Volkswagen Virtus fetures बघा काय आहे फिचर्स,किंमत, इंजिन - आम्ही मराठी

Volkswagen Virtus fetures बघा काय आहे फिचर्स,किंमत, इंजिन

Volkswagen company या कंपनी ने आपली गाडी भारतामधे पहिली गाडी लॉन्च केली.Mid Size Sedan Volkswagen virtus ही गाडी लॉन्च केली आहे. ही गाडी एक जर्मन कार कंपनी आहे. हि गाडी भारतातील रोड नुसार बनवली आहे. या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.
Volkswagen virus MQR AO-IN वर आधारित गाडी आहे या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. आपण या लेखामध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Volkswagen Virtus fetures

Whatsapp Group
Telegram channel

Volkswagen Virtus या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत.new Volkswagen Virtus या गाडी मध्ये आपल्याला 10.1 इंच टच स्क्रीन इन्फोनेंट सिस्टिम डिस्प्ले दिला आहे सोबतच अँड्रॉइड ऑटो सोबत ॲपल कार प्ले सोबतच कनेक्टेड कार टेक , डिजिटल कुकेपेट , व्हेंटिलेटेड सीट, असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत या सोबतच आपल्याल इलेक्ट्रिक सूनेरुफ, वायरलेस चार्जिंग, ऑटी क्लायमेट कंट्रोल असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहे . Volkswagen Virtus ही गाडी सर्वात लांब गाडी आहे या गाडीची लांबी ही 4561 mm, जाडी ही 1752 mm तर 1507 इतकी उंची व 2651 व्हिलबेस बघा याला मिळते.

Volkswagen Virtus

Volkswagen Virtus engine

Volkswagen Virtus या गाडी मध्ये 1.0 लीटर चे सिलेंडर TSI यूनिटआणि 1.5 L ,4- सिलेंडर TSI यूनिट सहित वर्ट्स च सोबत दोन पेट्रोल टर्बोचार्ज्ड इंजन सोबत आपल्याला मिळते पहिला 114 bhp इंजिन पॉवर निर्माण करते व 178 nm पीक टॉर्क जेनरेट करते. तर दुसरे वाले इंजिन हे 148 bhp चे पॉवर निर्माण करते व 250 nm टॉर्क जेनरेट करते. या गाडीला आपल्याला 6 गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.1.5 लिटर इंजिन असणाऱ्या 7 स्पीड dcg गिअर बॉक्स ने जोडले आहे.

Volkswagen Virtus safety features

Volkswagen Virtus या गाडी मध्ये आपल्याला सहा एअर बॅग दिल्या आहेत . तसेच रिअर कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटर फंक्शन,ABS सोबतच EBD सिस्टिम देण्यात आली आहे . इलेक्ट्रॉनिक स्तिर , रिअर पार्किंग सेन्सर असे अनेक सारे नविन सेफ्टी फीचर्स या गाडी मध्ये आपल्याला बघायला मिळतात.

Volkswagen Virtus

हे पण पहा Kinetic E luna moped Price|किंमत, फिचर्स,मायलेज, बॅटरी रेंज

Volkswagen Virtus price

Volkswagen Virtus या गाडी ही सहा प्रकार मध्ये बघायला मिळते . या गाडीची लहान मॉडेल किंमत हि 11.48 लाख ते टॉप मॉडेल 16.89 लाख रुपये इतकी आहे.आपल्याला या गाडीचे अधिक माहितीसाठी या वेबसाईट वर जाऊन बघावे.

Conclusion

Volkswagen Virtus या गाडीची गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज या सर्व गोष्टी आपण वर दिलेल्या लेखा मध्ये जाणून घेतल्या आहेत.

FAQ

Volkswagen Virtus या गाडीची किंमत किती आहे?

गाडीची लहान मॉडेल किंमत हि 11.48 लाख ते टॉप मॉडेल 16.89 लाख रुपये इतकी आहे.आपल्याला या गाडीचे अधिक माहितीसाठी या वेबसाईट वर जाऊन बघावे.

Volkswagen Virtus ही गाडी कोणत्या रंगात उपलब्ध आहे?

Curcuma yellow, carbon steel grey, reflex silver, candy white व wild cherry red,Rising blue metallic, असा अनेक सहा रंगात उपलब्ध आहे.

 हे पण पहा Mahindra xuv 700 fetures : फिचर्स, मायलेज, इंजिन, किंमत

Maruti Alto k10 mileage|सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी

Leave a comment