नमस्कार मित्रांनो आपले aami marathi या ब्लॉग वर स्वागत आहे मी आज आपल्याला Yamaha R15 bike information in Marathi या गाडीमध्ये असलेली माहिती म्हणजे फीचर्स किंमत इंजिन मायलेज हे सर्व खाली दिलेल्या लेखांमध्ये दिले आहे.
Yamaha R15 ही गाडी भारतातील तरुणांसाठी आकर्षक गाडी बनली आहे Yamaha R15 ही गाडी एक स्पोर्ट आणि रेसिंग बाईक आहे. त्याच्यामुळे ही गाडी तरुण साठी आकर्षक बनली आहे. Yamaha तर्फे अनेक गाड्या बाजारात उतरले आहेत त्यातली Yamaha R15 ही गाडी आहे. भारतात ही गाडी 6 वेरियत आणि सात कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.
Yamaha R15 फिचर्स
Yamaha R15 या बाईक मध्ये भरपूर सारे फीचर्स दिले गेले आहे. सिंगल बीआय एल इ डी लाईट , एलईडी टेल लाईट, ट्रेक्षण कंट्रोल सिस्टीम, ट्वीन एलईडी drls, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ऑडिओ मीटर, एलसीडी डिस्प्ले,
ड्युल चॅनल abs सिस्टीम, मोबाईल कनेक्टिव्हिटी सिस्टीम, ब्लूटूथ कनेक्शन, एसएमएस अलर्ट सिस्टिम असे खूप सारे फीचर्स गाडी मध्ये दिले आहे.
Yamaha R15 engine
Yamaha R15 मध्ये आपल्याला पहिल्यापेक्षा चांगल्या प्रकारचे इंजिन बघायला मिळते. या गाडीमध्ये 155 सीसी इंजिन लिक्विड कुल sohc इंजिन आपल्याला बघायला मिळते. जे 10000 rpm 18.4 RPS पावर मध्ये व 7500 rpm वर 14.2 nm टॉक जनरेट करते. या इंजिन मुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे स्पीड बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला सहा गिअर बॉक्स दिले गेले आहेत. ही गाडी एक रेसिंग बाईक म्हणून चांगली आहे.
Yamaha R15 सस्पेन्शन
Yamaha R15 चे सस्पेन्शन इतर गाड्यांच्या तुलनेत चांगले दिलेले आहे. Yamaha R15 मध्ये पुढील भागात 37mm चे डाउन सस्पेन्शन दिले गेले आहेत. आणि मागच्या बाजू स आपल्याला रेअर मोनो शॉक सिस्टीम दिले गेले आहे ही गाडी स्पोर्टी असल्यामुळे त्या गाडीची ब्रेक अत्यंत चांगल्या पद्धतीने दिली आहे . गाडीचे मागचे व पुढचे ब्रेक डिस्क ब्रेक दिले गेले आहेत.
तुम्ही हे पण पहा New TVs Jupiter 125 | बघा कसा आहे लूक, फीचर्स किंमत
Yamaha R15 average
Yamaha R15 ही गाडी चांगल्या प्रकारचे आवरेज देते. ही गाडी स्पोर्ट बाईक रेसिंग गाडी आहे जी तरुणांच्या मधील आकर्षण बनले आहे. या गाडीमध्ये 11 लिटर पेट्रोल टाकी दिली गेली आहे. ही गाडी आपल्याला 135 km प्रति तास एवढी वेगाने चालते. त्याची सरासरी कंपनी दिलेले अवरेज हे 55 किलोमीटर पर लिटर इतके आहे. त्यामुळे ही गाडी एक उत्तम प्रकारची गाडी बनवली आहे .
Yamaha R15 weight
Yamaha R15 या गाडीचे वजन हे खूप हलके आहे. ही गाडी स्पोर्ट बाईक असल्यामुळे याचे वजन अत्यंत कमी आहे . Yamaha R15 या गाडीचे कर्ब वजन हे 142 किलो इतके आहे. ही गाडी ही tubeless टायर्स मद्ये मिळतात.
Yamaha R15 price in Pune
Yamaha R15 ही भारतातील युवकांच्या मनातील गाडी आहे ही गाडी तरुणांना खूप आवडते. या गाडीची किंमत भारतीय बाजारात वेगवेगळे शहरात वेगळी आहे. तशी त्याची पुणे शहरातील किंमत ही 2,20,000 लाख इतकी आहे. या गाडीची 6 प्रकार भारतात उपलब्ध आहेत.
FAQ
Yamaha R15 या गाडीची भारतातील किंमत किती आहे?
Yamaha R15 या गाडीची भारतातील किंमत 2,20,000 लाख इतकी आहे
Yamaha R15 चे कंपनीच्या अवरेज किती आहे?
Yamaha R15 या गाडीचे कंपनीच्या अवरेज 55 किलोमीटर पर लिटर इतके आहे.
Yamaha R15 कोण कोणत्या रंगात उपलब्ध आहे?
Metallic Red,dark knight,blue,grey,white
Yamaha R15 चे इंजिन किती सीसी ची आहे?
Yamaha R15 चे इंजिन हे 155 cc चे आहे.
Yamaha R15 या गाडीला डिस्क ब्रेक आहेत का?
Yamaha R15 या गाडीला मागे आणि पुढे पण डिस्क ब्रेक आहेत
1 thought on “Yamaha R15 bike information in Marathi|बघा न्यू लूक मध्ये गाडी”