Zulu ev scooter : भारतातील पेट्रोल व डिझेल दरवाढ अत्यंत वेगाने चालू आहे. यामुळे भारता मधील लोकांचे लक्ष हे इलेक्ट्रिक वाहना कडे लागले आहे. भारता मधील ऑटो मोबाईल्स कंपनी मध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कुटी उपब्धत आहेत.
Kinetic Green या कंपनी हि गाडी भारता मध्ये लाँच केली आहे.जर आपल्याला ही घरात जर इलेक्ट्रिक स्कुटी घ्यायची असेल तर आपल्याला Zulu ev scooter हे आताच लॉन्च झाले आहे आपण या लेखामध्ये गाडीचे इंजिन, फिचर्स, किंमत, बॅटरी चार्ज टाईम, बॅटरी रेंज, अशा अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत.
Zulu ev scooter Disign
Zulu ev scooter मध्ये आपल्याला अनेक नवीन आकर्षक डिझाईन बघायला मिळते. आपल्याला एल ई डी हेड लॅम्प drl हॅण्डल बार ,एप्रन-माउंटेड एलईडी, लूक मद्ये आपल्याला बघा याला मिळते . या स्कुटी ला आपल्याला स्पोर्ट लूक मध्ये बघायला मिळते.
Zulu ev scooter dimensions
Zulu ev scooter या स्कूटर ची लांबी ही 1830 मिमी व रुंदी 715 मिमी बघा याला मिळते आणि उंची 1315 मिमी देण्यात आली आहे.स्कूटरमध्ये 1,360 मिमी व्हीलबेस आणि 160 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला बघायला मिळतो. या गाडीची एकूण वजन हे 93 किलो इतके बघा याला मिळते. ह्या गाडी एकदम स्टायलिश लूक बघा याला मिळते.
Zulu ev scooter फिचर्स
Kinetic Green या कंपनीच नविन इलेक्ट्रिक स्कुटी आपल्याला भारतीय बाजारात सादर करण्यात आली आहे. या गाडी मधे नविन फिचर्स देण्यात आले आहे. एल इ डी ,डी आरएल , डिजिटल स्पीड मीटर, चार्जर , साईड स्टँड अलर्ट सेन्सर , असे अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.
हे पण वाचा Hyundai creta face-lift Price| किंमत, फीचर्स, इंजिन, मायलेज, डिझाइन
Zulu ev scooter Battery renja
Zulu ev scooter मध्ये आपल्याला 2.27 kwh लिथियम आयान बॅटरी देण्यात आली आहे हि गाडी एक इलेक्ट्रिक मोटर्स ला जोडली आहे. ही इंजिन 2.8 bhp शक्ती निर्माण करते. या कंपनीची अशी मनाने आहे की ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 104 किलो मीटर जाते. हया बॅटरी चा वेग पहिला तर ही गाडी 60 किलो मीटर प्रती तास इतका वेगाने पळते. असे कंपनीच दावा आहे.
Zulu ev scooter Price
Zulu ev scooter या गाडीची किंमत आपल्याला kinetic Green या कंपनी कडून कमी ठेवण्यात आली आहे. जेणे भारतील लोकांना ही गाडी परवडेल. या गाडीला 2.27 kwh ची लिथि यम बॅटरी देण्यात आला आहे. ही स्कुटी आपल्याला अनेक रंगमधे बघा याला मिळते. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर चा लूक हा स्टायलिश व स्पोर्टी लूक ठेवण्यात आला आहे. या नविन इलेक्ट्रिक स्क्युटरची एक्स शोरुम किंमत ही 95000 रुपये इतकी आहे
FAQ
Zulu ev scooter या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?
Zulu ev scooter या गाडीची एक्स शोरुम किंमत 95000 रुपय इतकी आहे.
Zulu ev scooter ला बॅटरी किती वेट ची आहे?
Zulu ev scooter ला 2.27 kWh ची लिथि यम बॅटरी देण्यात आली आहे.
हे पण वाचा Kia seltos diesel manual Price in India|किंमत किती आहे